कोटी कोटी प्रणाम !

कोटी कोटी प्रणाम !

एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना विचारले, “प्रार्थना करून तुम्ही काय मिळवता ?” यावर स्वामी विवेकानंद यांनी उत्तर दिले, “प्रार्थनेने मी मिळवत काहीच नाही; मात्र राग, द्वेष, उद्वीग्नता, निराशा आणि असुरक्षितता हरवून बसतो !”

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत ! – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत ! – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये शहीद होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले.

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल कावा यास अटक

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल कावा यास अटक

वर्ष २००० मध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद कावा याला देहली पोलीस आणि गुजरातचे आतंकवादविरोधी पथक यांच्या संयुक्त पथकाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

लोकप्रतिनिधी असतांना तुम्ही वकिली कशी करू शकता ? – वकिली करणार्‍या लोकप्रतिनिधींना ‘बार काऊन्सिल’कडून नोटिसा

लोकप्रतिनिधी असतांना तुम्ही वकिली कशी करू शकता ? – वकिली करणार्‍या लोकप्रतिनिधींना ‘बार काऊन्सिल’कडून नोटिसा

लोकप्रतिनिधी असतांना तुम्ही वकिली कशी करू शकता, असा प्रश्‍न विचारत ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’ने वकिली करणार्‍या नेत्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

तमिळनाडूतील आमदारांचे वेतन ५५ सहस्र रुपयांवरून १ लाख ५ सहस्र रुपयांवर !

तमिळनाडूतील आमदारांचे वेतन ५५ सहस्र रुपयांवरून १ लाख ५ सहस्र रुपयांवर !

तमिळनाडूतील आमदारांचे वेतन ५५ सहस्र रुपयांवरून आता थेट १ लाख ५ सहस्र रुपये करण्यात आले आहे. ही वाढ अनुमाने ९१ टक्के इतकी प्रचंड आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी विधानसभेत आमदारांच्या वेतनवाढीचे सादर केलेले विधेयक संमत करण्यात आले.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर चौकशीची टांगती तलवार

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर चौकशीची टांगती तलवार

कोट्यवधी रुपयांच्या आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे.

हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने उतरतांना दोरी तुटून अपघात : ३ सैनिक घायाळ

हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने उतरतांना दोरी तुटून अपघात : ३ सैनिक घायाळ

सैन्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीतील आर्मी परेड मैदानावर हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने उतरण्याचा सैनिकांचा सराव चालू असतांना हेलिकॉप्टरची दोरी तुटून अपघात झाला.

महाराष्ट्रातील २८८ आमदार बिनकामाचे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

महाराष्ट्रातील २८८ आमदार बिनकामाचे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे

जमावबंदी लागू करूनही आदेशाचे उल्लंघन होणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !

जमावबंदी लागू करूनही आदेशाचे उल्लंघन होणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !

‘कोरेगाव भीमा प्रकरणी महाराष्ट्रातील दंगलसद्ृश्य स्थिती पहाता ३ जानेवारी २०१८ या दिवशी राज्यात ठिकठिकाणी प्रशासनाकडून कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली होती;

पू. भिडेगुरुजी हे एक महान देशभक्त, तपस्वी आणि कर्तव्यनिष्ठ ब्राह्मण !

पू. भिडेगुरुजी हे एक महान देशभक्त, तपस्वी आणि कर्तव्यनिष्ठ ब्राह्मण !

पू. संभाजी भिडे (गुरुजी) हे एक महान देशभक्त, तपस्वी आणि कर्तव्यनिष्ठ ब्राह्मण आहेत. त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांची देशभक्ती अन् शौर्य यांची स्मृती लक्षावधी युवकांच्या मनात जागृत ठेवली आहे.