बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

येथील बांसखली उपजिल्ह्यातील खणखणाबाद गावात ५ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धमार्र्ंधांच्या जमावाने अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण करून त्यांना लुटले.

पी.एफ.आय.चा सदस्य असलेल्या मारेकर्‍याच्या विरोधातील आतंकवादाविषयीचे आरोप न्यायालयाने ग्राह्य ठरवले

पी.एफ.आय.चा सदस्य असलेल्या मारेकर्‍याच्या विरोधातील आतंकवादाविषयीचे आरोप न्यायालयाने ग्राह्य ठरवले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आर्. रूद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए) न्यायालयाने मारेकर्‍यांच्या विरोधातील आतंकवादाविषयीचे आरोप ग्राह्य ठरवले आहेत.

केंद्रीय विद्यालयांतील संस्कृत आणि हिंदी भाषेतील प्रार्थना कुठल्या विशिष्ट धर्माचा प्रचार करणार्‍या आहेत का ?

केंद्रीय विद्यालयांतील संस्कृत आणि हिंदी भाषेतील प्रार्थना कुठल्या विशिष्ट धर्माचा प्रचार करणार्‍या आहेत का ?

देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये सकाळच्या सत्रात होणार्‍या संस्कृत आणि हिंदी भाषेतील प्रार्थना या कुठल्या विशिष्ट धर्माचा प्रचार करतात का ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे.

हिंदु असाल, तर आम्हाला आणि मुसलमान असाल, तर काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या ! – भाजपचे राजस्थानमधील मंत्री डॉ. जसवंत यादव

हिंदु असाल, तर आम्हाला आणि मुसलमान असाल, तर काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या ! – भाजपचे राजस्थानमधील मंत्री डॉ. जसवंत यादव

‘हिंदु असाल, तर आम्हाला आणि मुसलमान असाल, तर काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या’, असे विधान भाजपचे राजस्थानमधील श्रम आणि नियोजन मंत्री डॉ. जसवंत यादव यांनी येथे एका सभेत केले.

शीखविरोधी दंगल प्रकरणी १८६ खटल्यांची फेरपडताळणी होणार

शीखविरोधी दंगल प्रकरणी १८६ खटल्यांची फेरपडताळणी होणार

वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली आहे. हे पथक १८६ खटल्यांची फेरपडताळणी करणार आहे.

एअर इंडियात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीस मान्यता

एअर इंडियात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीस मान्यता

एअर इंडिया आस्थापनात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. तथापि एअर इंडियातील सर्वाधिक हिस्सा भारतियांच्याच कह्यात असेल,

(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका !’

(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका !’

कोरेगाव भिमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट असलेले संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका आहे

ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडन दौर्‍यावर गेलेल्या वरिष्ठ पत्रकारांनी उपाहारगृहामधील चांदीचे चमचे चोरले

ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडन दौर्‍यावर गेलेल्या वरिष्ठ पत्रकारांनी उपाहारगृहामधील चांदीचे चमचे चोरले

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडनच्या दौर्‍यावर गेलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी एका उपाहारगृहामध्ये चांदीचे चमचे चोरल्याची धक्कादायक घटना उघड झाली.

पोलिसांचेच रक्षण करावे लागत असेल, तर ते जनतेचे रक्षण कसे करणार ? 

पोलिसांचेच रक्षण करावे लागत असेल, तर ते जनतेचे रक्षण कसे करणार ? 

‘कोल्हापूर येथे कोरेगाव भीमा प्रकरणी ३ जानेवारी २०१८ या दिवशी जमावाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड चालू करून हैदोस घातला.