मदरशांमधून आधुनिक वैद्य आणि अभियंते नव्हे, तर आतंकवादी निर्माण होतात ! – वसीम रिजवी, शिया वक्फ बोर्ड

मदरशांमधून आधुनिक वैद्य आणि अभियंते नव्हे, तर आतंकवादी निर्माण होतात, असे वक्तव्य उत्तरप्रदेश राज्यातील ‘शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी येथे केले.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती नाही ! – सर्वोच्च न्यायालय

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याची सक्ती नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने चित्रपटगृहांना राष्ट्रगीत वाजवणे ऐच्छिक केले आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

अनंतनाग जिल्ह्यात ९ जानेवारीला सकाळी झालेल्या चकमकीत सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

येथील प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विश्‍व पुस्तक मेळाव्यात उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांनी ९ जानेवारी या दिवशी भेट दिली.

तृणमूल काँग्रेसकडून ‘ब्राह्मण संमेलना’चे आयोजन !

बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून ८ जानेवारीला एक दिवसीय ‘ब्राह्मण आणि पुरोहित संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते.

बंगाल येथील गंगासागर यात्रेतील हिंदु यात्रेकरूंना बांगलादेशी घुसखोरांकडून मारहाण

पवित्र गंगासागर यात्रेत सहभागी झालेल्या ४० हिंदु यात्रेकरूंना बांगलादेशी मुसलमान घुसखोरांनी ३ जानेवारी २०१८ या दिवशी बंगालच्या गंगासागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोचुबेरिया येथे मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये ३०० हून अधिक पालट

संजय भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाचे नाव पालटून ते ‘पद्मावत’ करण्यात आले आहे. या चित्रपटात ५ पालट करण्यात आले, असे सांगण्यात आले होते

वादग्रस्त एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा नोंद

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या ६ आयोजकांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी १२ जणांना अटक

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी अद्यापपर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी ९ जणांना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने नव्हे, तर ब्रह्मगुप्त (द्वितीय) यांनी मांडला होता ! – राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा न्यूटनने नव्हे, तर ब्रह्मगुप्त (द्वितीय) यांनी मांडला होता, असे विधान राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले.  ब्रह्मगुप्तांनी मांडलेल्या सिद्धांताचा आपण अभ्यासक्रमात समावेश का करत नाही