पाकचे राष्ट्रगीत गाणार्‍या काश्मीरमधील ४ स्थानिक क्रिकेट खेळाडूंना अटक

पाकचे राष्ट्रगीत गाणार्‍या काश्मीरमधील ४ स्थानिक क्रिकेट खेळाडूंना अटक

बंदीपोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका क्रिकेट सामन्यात पाकचे राष्ट्रगीत म्हटल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही क्रिकेट संघातील ४ खेळाडूंना अटक केली. एका संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंचा

पॅलेस्टाईनची कोलांटीउडी : हाफिजप्रेमी राजदूताला पुन्हा पाकमध्ये पाठवले

पॅलेस्टाईनची कोलांटीउडी : हाफिजप्रेमी राजदूताला पुन्हा पाकमध्ये पाठवले

मुंबईवरील २६/११च्या आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्या रावळपिंडी येथे झालेल्या एका सभेत पॅलेस्टाईनचे पाकमधील राजदूत वलीद अबू अली हे सहभागी झाल्याच्या प्रकरणी

आधारकार्डची माहिती विकली जात असल्याची बातमी देणारी पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्या विरोधात गुन्हा नोंद

आधारकार्डची माहिती विकली जात असल्याची बातमी देणारी पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्या विरोधात गुन्हा नोंद

आधारकार्डची सर्व माहिती अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त दिल्याच्या प्रकरणी दैनिक द ट्रिब्यून आणि या दैनिकाच्या पत्रकार रचना खेरा यांच्या विरोधात युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया

पद्मावत चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार

पद्मावत चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त पद्मावती हा चित्रपट पद्मावत या नव्या नावाने २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

प्रभु श्रीरामाचा आदर्श ठेवत श्रीरामपूरवासियांनी दिली रामराज्याची (हिंदु राष्ट्र स्थापनेची) ललकारी !

प्रभु श्रीरामाचा आदर्श ठेवत श्रीरामपूरवासियांनी दिली रामराज्याची (हिंदु राष्ट्र स्थापनेची) ललकारी !

प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूरनगरीत हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा ७ जानेवारीला येथील थत्ते मैदानामध्ये पार पडली.

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा !

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा !

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी गोसेवा आयोग स्थापन करावा. गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे. गोहत्याबंदी सर्व राज्यांमध्ये लागू करावी, असे महत्त्वपूर्ण ठराव येथील राष्ट्रीय गोसेवा परिषदेच्या समारोपसत्रात करण्यात आले.

हिंदूंमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणार्‍या पोलिसांची नावे आणि बक्कल क्रमांक दैनिक सनातन प्रभातला कळवा !

हिंदूंमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणार्‍या पोलिसांची नावे आणि बक्कल क्रमांक दैनिक सनातन प्रभातला कळवा !

धुळे येथे २५ डिसेंबर २०१७ या दिवशी २२ सहस्रांहून अधिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा पार पडली.

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु धर्माला अपेक्षित असे व्यासपीठ लाभले आहे ! – श्रीनिवास पेंडसे, कीर्तनकार आणि प्रवचनकार

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु धर्माला अपेक्षित असे व्यासपीठ लाभले आहे ! – श्रीनिवास पेंडसे, कीर्तनकार आणि प्रवचनकार

हिंदु धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय, अनेक उपास्यदेवता, अनेक प्रार्थनापद्धती अशी प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची रुची भिन्न आहे; मात्र ही भिन्नता आपल्या हिंदु धर्माच्या संस्कृतीशी एकरूप होते.

म्हादई पाणीतंट्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी केल्यास गंभीर परिणाम होतील ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

म्हादई पाणीतंट्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी केल्यास गंभीर परिणाम होतील ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

राजकीय परिस्थितीचा विचार करून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटक राज्याला म्हादई नदीचे पाणी देण्याविषयी पत्र पाठवले आहे.