चारा घोटाळ्याच्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेत ५ सहस्र धर्माभिमानी हिंदूंची हिंदु राष्ट्र स्थापनेची ललकारी !

महिलाशक्ती जागृत झाली, तर घर जागृत होते. घर जागृत झाले, तर समाजात परिवर्तनाची लक्षणे दिसू लागतात.

पाकमध्ये २ हिंदु भावांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी दिवसाढवळ्या २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली.

उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि रा.स्व. संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांचीही भेट

सरकारच्या नव्या धोरणामुळे आता दिव्यांगांनाही (विकलांगांंनाही) हज यात्रा करणे शक्य

माघमेळा, कुंभमेळा यांसाठी रेल्वेच्या तिकिटावरही अधिभार आणि हज यात्रेसाठी मात्र सर्वतोपरी साहाय्य, ही डोळ्यांत भरणारी विषमता आहे !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ४ पोलीस हुतात्मा

आतंकवाद्यांच्या हातून सतत सैनिक आणि पोलीस यांना मरू देणारे; पण आतंकवाद्यांचा संपूर्ण बीमोड न करणारे आतापर्यंतचे शासनकर्ते लोकराज्य निरर्थक ठरवतात !

(म्हणे) ‘…तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील !’

कोरेगाव भीमा घटनेतील दोषींवर जर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असे वादग्रस्त विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

संभाजीनगर येथे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणार्‍या एमआयएमच्या २ नगरसेवकांना अटक

हे आहे एमआयएमचे खरे स्वरूप ! असे राजकीय पक्ष जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? संभाजीनगर – येथील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणारे आणि महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे एमआयएमचे नगरसेवक शेख जाफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करण्यात आली आहे. … Read more

संभाजी ब्रिगेडची ‘सीबीआय’ चौकशी करून तिच्यावर दंगलीचे गुन्हे नोंद करा !

संभाजी ब्रिगेड या संघटनेची सीबीआय चौकशी करून तिच्यावर दंगलीचे गुन्हे नोंद करावेत, अशा मागणीचे निवेदन ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now