‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईसह राज्यभरात हिंसक वळण

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले असले, तरी सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी अनुयायांनी मुंबईत ठिकठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

जमावाच्या आंदोलनाला कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून प्रतिमोर्चा काढून प्रत्युत्तर

कोरेगाव भीमा प्रकरणी जमावाने येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड चालू करून हैदोस घातला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले. हिंदुत्वनिष्ठांनी प्रतिमोर्चा काढत शहरातून दुचाकी फेरी काढली.

(म्हणे) ‘याकूब मेमनप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटे यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करा !’ – प्रकाश आंबेडकर

याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता; मात्र त्याने त्यासाठी पूर्ण साहाय्य केले. तसाच प्रकार संभाजी भिडे आणि एकबोटे यांनी केला आहे. त्यांचे कृत्यही आतंकवाद्यांप्रमाणे आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणाशी पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचा कोणताही संबंध नाही ! – नितीन चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना देश, देव आणि धर्म यांसाठी तरुणांमध्ये जागृती अन् भक्ती निर्माण करण्याचे काम गेली अनेक वर्षे अव्याहतपणे करत आहे. पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

सणसवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केलेल्या तरुणाचा समाजकंटकांच्या मारहाणीत मृत्यू

कोरेगाव भीमा येथे दंगलीत राहुल पठांगडे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते. त्यामुळे ‘तो मराठा आहे’

कोरेगाव भीमा प्रकरणी संसदेत गदारोळ राज्यसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद ३ जानेवारी या दिवशी संसदेतही उमटले. आरंभी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेचे सूत्र उपस्थित करत गदारोळ केला.

कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या प्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप अलेलेला उमर खालिद यांच्या विरोधात २ जानेवारी या दिवशी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.