आसाम सरकारकडून १ कोटी ९४ लाख अधिकृत लोकांची पहिली सूची घोषित

आसाम सरकारकडून १ कोटी ९४ लाख अधिकृत लोकांची पहिली सूची घोषित

आसाम सरकारकडून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’ म्हणजेच एन्.आर्.सी.च्या अंतर्गत राज्यातील अधिकृत नागरिकांची पहिली सूची प्रसिद्ध करण्यात आली.

आतंकवाद्यांमध्ये काश्मीरमधील पोलीस शिपायाच्या १६ वर्षीय मुलाचा समावेश

आतंकवाद्यांमध्ये काश्मीरमधील पोलीस शिपायाच्या १६ वर्षीय मुलाचा समावेश

जम्मू-काश्मीरच्या पूलवामामध्ये ३१ डिसेंबरला सी.आर्.पी.एफ्.च्या प्रशिक्षण केंद्रावर ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आतंकवाद्यांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीसदलातील एका शिपायाच्या मुलाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.

मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी जाट आणि मुसलमान समाज एकमेकांच्या विरोधातील खटले मागे घेणार

मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी जाट आणि मुसलमान समाज एकमेकांच्या विरोधातील खटले मागे घेणार

मुजफ्फरनगर येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या भीषण दंगलीच्या प्रकरणी जाट आणि मुसलमान समाज एकमेकांच्या विरोधातील खटले मागे घेणार आहेत.

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) येथे वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) येथे वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक

अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केल्याने, तसेच हिंदुत्वाविषयीच्या आकसामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला दंगल उसळली. समाजकंटकांनी या वेळी ४० हून अधिक वाहनांची तोडफोड

नववर्षदिनी बेंगळुरू येथील रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या ६० जणांना अटक !

नववर्षदिनी बेंगळुरू येथील रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या ६० जणांना अटक !

पाश्‍चात्त्य नववर्ष साजरे करतांना रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍या ६० जणांना पोलिसांनी अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त सीमान्त कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.

गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबर २०१७ला चिंचीणी, मडगाव (गोवा) येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती; मात्र काही लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी

(म्हणे) ‘मनुवाद्यांनो, आम्ही तुम्हाला संपवल्याविना रहाणार नाही !’ – निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील

(म्हणे) ‘मनुवाद्यांनो, आम्ही तुम्हाला संपवल्याविना रहाणार नाही !’ – निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील

आमच्या हातात तलवार दिली, तरी आम्ही तुम्हाला मारू आणि बाबासाहेबांचे संविधान दिले, तरी तुम्हाला मारू. आता शस्त्र पालटलेले आहे. आम्हाला आता शस्त्र हातात घ्यायची आवश्यकता नाही.

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

हिंदूंच्या जगप्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात ४२ ख्रिस्ती कर्मचारी काम करत असून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्‍न विचारला आहे.