काश्मीरमधील सी.आर्.पी.एफ्.च्या प्रशिक्षण केंद्रावर आतंकवादी आक्रमण ५ सैनिक हुतात्मा, ३ आतंकवादी ठार

काश्मीरमधील सी.आर्.पी.एफ्.च्या प्रशिक्षण केंद्रावर आतंकवादी आक्रमण ५ सैनिक हुतात्मा, ३ आतंकवादी ठार

अवंतिपुरा येथील लीथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दला (सी.आर्.पी.एफ्.)च्या प्रशिक्षण केंद्रावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाले, तर ३ सैनिक घायाळ झाले.

भारताच्या तीव्र आक्षेपानंतर पॅलेस्टाईनने पाकमधील राजदूताला परत बोलावले !

भारताच्या तीव्र आक्षेपानंतर पॅलेस्टाईनने पाकमधील राजदूताला परत बोलावले !

मुंबईवरील २६/११च्या आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्या रावळपिंडी येथे झालेल्या एका सभेत पॅलेस्टाईनचे पाकमधील राजदूत वलीद अबु अली हे सहभागी झाल्याच्या प्रकरणी भारताने नोंदवलेल्या तीव्र

पुण्यातील शनिवारवाड्यावरील ‘एल्गार परिषदे’त ब्राह्मणद्वेषी उन्माद

पुण्यातील शनिवारवाड्यावरील ‘एल्गार परिषदे’त ब्राह्मणद्वेषी उन्माद

इंग्रजांविरुद्धच्या लढाईत पेशवाईच्या कथित पराभवाचा किंबहुना शत्रूच्या (इंग्रजांच्या) विजयाचा ब्राह्मण अन् हिंदुत्वद्वेषी उन्माद ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यावर पहायला मिळाला.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीकडून आज गावबंदचा निर्णय

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीकडून आज गावबंदचा निर्णय

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गावबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत ३० डिसेंबरला झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिमीच्या आतंकवाद्याला अटक

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिमीच्या आतंकवाद्याला अटक

आतंकवादविरोधी पथकाने येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिमी संघटनेच्या आतंकवाद्याला अटक केली आहे. सरजील शेख असे या आतंकवाद्याचे नाव असून तो कुर्ला येथील एका गुन्ह्यात पसार होता.

मणीपूरमध्ये नवीन आतंकवादी संघटना कार्यरत असल्याचे उघड : तिघांना अटक

मणीपूरमध्ये नवीन आतंकवादी संघटना कार्यरत असल्याचे उघड : तिघांना अटक

येथील सेनापती जिल्ह्यातील मोटबंग येथील अपहृत ट्रकचालक ए. अखिखो यांना मुक्त करण्यासाठी मणीपूर पोलीस आणि ‘२६ आसाम रायफल्स’चे सैनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका नव्या आतंकवादी संघटनेचा

हिंदूंचे संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचे संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर महाराजांनी आरमार निर्माण केले. त्याच कल्याण शहरात आज मिनी पाकिस्तान निर्माण होत आहे का, अशी भीती व्यक्त केली जाते.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

‘गोवा राज्यातील धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या प्रकरणांत अटकेत असलेला संशयित फ्रान्सिस परेरा याची सबळ पुराव्याच्या अभावी सलग १० व्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाला राजपूत करणी सेनेचा विरोध कायम

‘पद्मावती’ चित्रपटाला राजपूत करणी सेनेचा विरोध कायम

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने (‘सी.बी.एफ्.सी.’ने) काही अटींवर हिरवा कंदील दाखवला असला

चराचरात ईश्‍वर आहे !

चराचरात ईश्‍वर आहे !

‘संत नामदेव हे विठ्ठलभक्त कुळातच जन्मलेले ! दामाशेटचे ते पुत्र. ते लहान असतांना आईने त्यांना विठ्ठलाची पूजा करायला पाठवले. त्यांनी विठ्ठलाची मनापासून पूजा केली आणि दुधाचा नैवेद्य दाखवला. डोळे उघडून पहाता दूध तसेच होते. विठ्ठलाने दूध प्यायलेच नाही.