सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना सशर्त जामीन ३० जानेवारीला येथील अतिरिक्त आणि सत्र जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी संमत केला. यापूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना न्यायालयाने लागू केल्या त्याच … Read more

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया चालू

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस्.एन्. शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वैद्यकीय प्रवेश घोटाळ्यात सहभागी असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर ३ न्यायाधिशांच्या समितीने सरन्यायाधीश दीपक मिश्रा

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारातीर्थयात्रेचा जांभळी (जिल्हा सातारा) येथे समारोप !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या धारातीर्थयात्रा तथा गडकोट मोहिमेचा समारोप येथे रायरेश्‍वराच्या साक्षीने, सहस्रावधी धारकरी आणि मान्यवरांच्या सहभागाने मोठ्या उत्साहपूर्ण

…तर काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकार बरखास्त करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर भाजप-पीडीपी यांच्या युती सरकारच्या पोलिसांनी नोंद केलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर हे सरकारच बरखास्त करावे,

कासगंजमधील हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात – खासदार कटियार

उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी समर्थकांचा हात आहे. पाकिस्तानचे काही समर्थक तिरंग्याचा अवमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

वाहतूक विभागातील कर्मचार्‍यांनी मारहाणीची तक्रार नोंदवूनही तिची दखल न घेता जनतेच्या गैरसोयीस कारणीभूत ठरणारेे पोलीस !

‘कदंब कर्मचार्‍यांच्या एका गटाकडून मारहाण झाल्याची तक्रार नोंदवूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ १३ जानेवारी २०१८ या दिवशी गोवा राज्यभरातील खासगी बसमालकांनी

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, तसेच त्यांना त्यांच्या हक्काचे स्वतंत्र होमलँड देण्यात यावे.