राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – शिवसेना, भाजप आणि मनसे आमदारांची मागणी

नुकतच वांद्रे (मुंबई) येथील हिंदु मॉडेल रश्मी शहाबाजकर यांना त्यांच्या मुसलमान नवर्‍याने धर्मांतर करण्यासाठी बेदम मारहाण केली. रश्मी यांनी इस्लाम पंथात धर्मांतर न केल्यामुळे पतीने त्यांना तलाक देऊन

तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍यांवर कारवाई करा ! – शिवसेना आमदारांची मागणी

काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे.

पाकमधील शिखांच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराविषयी पाकशी बोलणार ! – सुषमा स्वराज

पाकमधील हंगू जिल्ह्यातील शीख समुदायाला बळजोरीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या वृत्ताची आपण गंभीर दखल घेतली असून याविषयी आपण पाकशी बोलणी करणार आहोत.

(म्हणे) अस्थी गंगानदीत प्रवाहित करण्याऐवजी भूमीवर एकत्र करून तेथे पूर्वजांच्या नावाने रोप लावावे ! – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह

अस्थींचे गंगानदीमध्ये विसर्जन करण्याऐवजी ते एकत्र करून त्यावर पूर्वजांच्या नावाने रोप लावावे. येणारी पुढची पिढी त्या रोपातून निर्माण होणार्‍या वृक्षामध्ये त्यांच्या पूर्वजांना पाहील

नियम धाब्यावर बसवणार्‍या आणि महसूलबुडव्या सनबर्न फेस्टिव्हलला सरकारच्या पायघड्या का ? – हिंदु जनजागृती समिती

पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे गावात होऊ घातला आहे.

सनबर्नला उच्च न्यायालयाची अनुमती

पुणे येथे होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलच्या ठिकाणी १५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि ३०० खासगी सुरक्षारक्षक तैनात असतील, तसेच अल्पवयीन मुलामुलींना मद्यपान करू देणार नाही, असे आश्‍वासन आयोजक

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेली वडखळ (पेण) येथील हिंदु धर्मजागृती सभा !

ग्रामस्थांच्या वतीने आदल्या दिवशी सभेचे निमंत्रण देण्यासाठी दवंडी पिटवण्यात आली. गावातील १८० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.

शाळांमध्ये नाताळ साजरा करण्याचा विरोध करणार्‍या हिंदु संघटनांवर उत्तरप्रदेश सरकार कारवाई करणार !

अलीगडमध्ये शाळांमधून नाताळ साजरा करतांना बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असणार्‍या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांवर बळजोरी करू नये अन्यथा शाळेच्या बाहेर आंदोलन करू, अशी चेतावणी हिंदू जागरण मंचने दिली आहे

सिरेंडिपिटी आटर्स फेस्टीव्हलच्या माहिती पुस्तिकेत चर्च आणि मशीद यांची माहिती; पण मंदिराची नाही !

१५ डिसेंबरपासून चालू असलेल्या सिरेंडिपिटी आटर्स फेस्टीव्हलच्या माहिती पुस्तिकेेत गोव्यातील ३ चर्च आणि १ मशीद यांची माहिती आहे; मात्र राज्यात प्रसिद्ध मंदिरे असूनही एकाही मंदिराचा पुसटसुद्धा उल्लेख या माहिती पुस्तिकेत केलेला नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now