बळजोरीने धर्मांतर करून विवाह करण्यावर राजस्थान उच्च न्यायालयाचे नियम

न्यायालयाच्या नियमानुसार राजस्थानमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मांतरासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना कळवावे लागणार आहे.

‘हुतात्मा’ आणि ‘शहीद’ हे शब्द केंद्रीय संरक्षण आणि गृह खात्यांच्या शब्दकोशांत नाहीत !

‘शहीद’ वा ‘हुतात्मा’ या शब्दाचा अपवापर होऊ न देण्यासाठी काय बंधने आहेत, त्याचा भंग झाल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे, असेही त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने विचारले होते.

कोळसाखाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणी मधू कोडा यांंना ३ वर्षांचा कारावास आणि २५ लाख रुपये दंड

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंड ठोठावला आहे.

संस्कृतीहीन सनबर्नला लवळे-बावधन (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचा दणका !

ग्रामस्थांनी ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथील मैदान सपाटीकरणाचे काम करणार्‍या क्रेनला थांबवून तेथील काम बंद पाडले.

महाराष्ट्रात गेल्या १७ वर्षांत २६ सहस्र ३३९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

१ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यातील ५८० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११५ शेतकर्‍यांचा समावेश आहे.

वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया असे संबोधून श्याम मानव यांच्याकडून वारकरी संप्रदायाचा अवमान ! – ह.भ.प. वणवे महाराज

जे अध्यात्माचे अध्ययन करून त्याचा प्रचार करतात, त्यांना बुवा म्हटले जाते. बुवाविषयी असे आक्षेपार्ह विधान करून प्रा. मानव यांना यातून काय सुचवायचे आहे.

ख्रिस्ती नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात सनी लियोन हिच्या सहभागाला अनुमती नाही

हिंदुत्वनिष्ठ आणि कन्नड संघटनांच्या विरोधानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास अभिनेत्री सनी लियोन हिला अनुमती नाकारली असल्याचे घोषित केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ४ सहस्रांहून अधिक संस्थांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

देशातील अनेक संस्था ६ दशकांपासून लहान मुलांची देखभाल करण्यास अपयशी ठरल्या आहेत आणि सहस्रो मुले लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत.

गेल्या ५ महिन्यांत भाजपच्या खात्यामध्ये ८० सहस्र कोटी रुपयांच्या देणग्या ! – अण्णा हजारे यांचा दावा

गेल्या ५ महिन्यांत भाजपच्या खात्यामध्ये देणग्यांच्या रूपाने ८० सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला. ‘ही माहिती माझी स्वतःची नाही, तर आशिया खंडातील देशांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ‘फोर्ब्ज’ नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे

(म्हणे) भाजप देशात हिंसा पसरवतो, तर आम्ही सर्वांना जोडतो ! – राहुल गांधी

ते आग लावतात, आम्ही विझवतो. ते रागावतात, आम्ही प्रेम करतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now