बांगलादेशमध्ये श्री श्री सत्यनारायण काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशच्या चुआदंगा जिल्ह्यात असलेल्या अलामदांगा गावातील श्री श्री सत्य नारायण काली मंदिरातील श्री काली देवीच्या मूर्तींची ६ धर्मांधांनी ७ डिसेंबर या दिवशी तोडफोड केली.

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये निवडणूक काळात २४ कोटी रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त

दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात २४ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यात ३० लाख ६० सहस्र रुपयांची देशी दारू आणि २३ कोटी ५० लाख रुपयांची

हरिद्वार आणि ऋषिकेश येथे पॉलिथिन आणि प्लास्टिक यांवर संपूर्ण बंदी

राष्ट्रीय हरित लवादाने हरिद्वार आणि ऋषिकेश येथे प्लास्टिकच्या पिशव्या, ताटल्या तथा अन्य वस्तू, तसेच पॉलिथिन यांवर बंदी घातली आहे. या साहित्यांची विक्री, उत्पादन किंवा साठवणूक करण्यावर बंदी घातली आहे.

तोंडी तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती !

तोंडी तलाक गुन्हा असणार्‍या नव्या कायद्याच्या मसुद्याला केंद्र सरकारने संमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा कायदा बनवण्यात येत आहे.

प्रयाग येथे वर्ष २०१९ मध्ये होणारा ‘अर्ध कुंभ’ नव्हे, तर ‘कुंभ’ ! – योगी आदित्यनाथ

प्रयागच्या संगमावर वर्ष २०१९ मध्ये ‘अर्ध कुंभ’ नव्हे, तर ‘कुंभ मेळा’ पार पडणार आहे. यजुर्वेदातील ‘ॐ पूर्णमद: पूर्णमिदं’ या मंत्राने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात विनासोवळे प्रवेश करू पहाणार्‍या डॉ. भारत पाटणकर यांना पुजार्‍यांनी रोखले

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात १५ डिसेंबरला विनासोवळे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला;

वर्ष २०१२ पासूनच्या निवडणुकांतील पराभवाने खचलेल्या निधर्मी काँग्रेसवाल्यांना देव आठवला !

‘गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजताच पहिल्या टप्प्याचे मतदान होईपर्यंत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराच्या वेळी गुजरातमधील विविध २३ मंदिरांत जाऊन देवदर्शन घेतले आहे.

सनबर्न फेस्टिव्हल होऊ न देण्याचा ठराव एकमताने संमत

येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हल करण्याचा घाट घातला आहे; मात्र ग्रामस्थांनी १५ डिसेंबरला विशेष ग्रामसभा बोलावून ‘कोणत्याही परिस्थितीत …

गोव्यात गोमांसाचा तुटवडा नाही ! – मावीन गुदिन्हो, पशूसंवर्धनमंत्री

गोव्यात गोमांसाचा तुटवडा नाही; मात्र शासनाचा गोव्यातील एकमेव गोवा मांस प्रकल्प गुरांच्या तुटवड्यामुळे अल्प क्षमतेमध्ये चालत आहे, अशी माहिती गोव्यातील भाजप आघाडी शासनातील पशूसंवर्धनमंत्री मावीन गुदिन्हो यांनी गोवा विधानसभेत दिली.

गुन्हेगारांना कायद्याचे आणि पोलिसांचे भय वाटत नाही हे लज्जास्पद !

‘देहली येथे अवैध मद्यविक्रीला विरोध करणार्‍या एका ३३ वर्षीय महिलेला मारहाण करत तिला विवस्त्र करून तिची धिंड काढण्यात आली. या महिलेला आधी लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now