परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार तुम्हाला कायमस्वरूपी संकटमुक्त, नीतीमान, आनंददायी आणि सर्वदृष्ट्या आदर्श असे राज्य देऊ शकणार नाही. आता तुम्हीच संघटित होऊन समर्थ व्हा आणि अशा हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

अमरनाथ यात्रेचा परिसर शांतता क्षेत्र घोषित केल्याने मंत्रोच्चार आणि जयघोष करण्यावर बंदी !

राष्ट्रीय हरित लवादाने काश्मीरमधील अमरनाथ यात्रेचा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे याचे भान राखतांना येथे आवाज होणार नाही

पाकमधील कटासराज मंदिरातून भगवान राम आणि हनुमान यांच्या मूर्ती बेपत्ता !

पाकच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील प्राचीन कटासराज मंदिरातील भगवान राम आणि हनुमान यांच्या मूर्ती गायब झाल्यावरून पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

अनधिकृत मंदिरात केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का ? – देहली उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

पदपथ परिसरात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या मंदिरांतून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का ? यामुळे प्रार्थनेचे पावित्र्य कायम राहील का, असे प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने विचारले आहेत.

डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना शोधण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

मुंबई येथे प्रविष्ट झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अन्वेषण चालू आहे. सध्या हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयकडे) सुपुर्द करण्यात आले आहे

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांच्या सहमतीने सहअध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

पूर्वीपासून रूढी, परंपरा, चालीरिती या सर्व गोष्टींचा विचार करून वारकरी संप्रदाय चर्चा करून जी व्यक्ती ठरवतील, तिची पंढरपूर देवस्थान समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुका जिंकण्यासाठी मंदिरदर्शनाचा ‘स्टंट’ करून सोयीस्करपणे हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी !

गेल्या ५ वर्षांत देशभरातील सर्वच निवडणुकांत सपाटून मार खालेल्या काँग्रेसचा निःपात दृष्टीपथात आल्याने केवळ निवडणुका जिंकण्यासाठी राहुल गांधी गुजरातमधील मंदिरांत जाऊन देवदर्शन करत आहेत.

रामसेतू काल्पनिक नाही ! – अमेरिकेतील ‘सायन्स चॅनल’ वाहिनीच्या वृत्तात  शास्त्रज्ञांची माहिती

अमेरिकेच्या ‘सायन्स चॅनेल’या वाहिनीने शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभाग यांनी बनवलेला अहवाल प्रसारित केला आहे. या अहवालानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असणारा रामसेतू ७ सहस्र वर्षे प्राचीन आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now