परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !
६ डिसेंबर या दिवशी येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला होता.
६ डिसेंबर या दिवशी येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला होता.
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विरोधकांनी शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी विधानसभेत गदारोळ घातला. विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन विरोधकांनी हीच मागणी रेटून धरली.
पंतप्रधान होण्याआधी भ्रष्टाचारावर बोलणार्या नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख करणेच बंद केले आहे
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच पेट्रोल हेसुद्धा मानवी जीवनासाठीचा आवश्यक घटक बनला आहे. पेट्रोल भरण्यासाठी आपण पेट्रोलपंपावर जातो; मात्र बहुतांश ठिकाणी पेट्रोल अल्प देणे
विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या संदर्भात केंद्र सरकारचे अधिकारी सर्वोच्च न्यायालयाला सहकार्य का करत नाहीत ? असे कसे होऊ शकते की, न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले जात नाही ?
अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.
त्यांनी आतापर्यंत राममंदिर का बनवले नाही ? पुढेही ते राममंदिर बांधणार आहेत का ?
राज्यातील धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेला संशयित फ्रान्सिस परेरा याला येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने कालकोंडा येथील मंदिर परिसरातील नंदी आणि तुळशीवृंदावन यांची तोडफोड केल्याच्या प्रकरणातून पुराव्याअभावी १२ डिसेंबरला दोषमुक्त केले आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील १७ सहस्र ८६३ शेतकर्यांना ३५ कोटी ९२ लाख ४० सहस्र रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात.