मदरशांत शिकणारी मुले मौलवी किंवा आतंकवादी बनतील ! – पाकचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा

पाकिस्तानच्या मदरशांत शिकणारी मुले एकतर मौलवी बनतील किंवा आतंकवादी; कारण पाकमध्ये इतक्या मशिदी नाहीत की, या सर्वांना तेथे नोकरी मिळू शकेल, असे परखड प्रतिपादन पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी क्वेट्टा येथे युवकांच्या परिषदेत केले.

आतंकवाद्यांच्या आक्रमणाच्या शक्यतेमुळे पाकमध्ये जाऊ नका !

पाकिस्तानात आतंकवाद्यांकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणांमुळे जिवाला धोका आहे. त्यामुळे आवश्यकता नसतांना पाकिस्तानात जाऊ नका, अशा सूचना अमेरिका आणि चीन यांनी त्यांच्या देशांतील नागरिकांना दिल्या आहेत.

उल्हासनगर येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या जागेवर दफनभूमीचा (कब्रस्तान) प्रस्ताव !

सरकारकडून विकास आराखड्यात दफनभूमीसाठी येथील कैलास कॉलनीतील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे

राजस्थानमध्ये हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या ३ हिंदु युवकांना धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

जयपूर जिल्ह्यातील कोमू शहरातील जाट मोहल्यामध्ये एका हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांध युवकांना तेथील ३ हिंदु युवकांनी विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या ४० ते ५० धर्मांध युवकांच्या जमावाने हिंदु युवकांना

काँग्रेसने मुसलमानांची दिशाभूल केली ! – नरेंद्र मोदी

देशाच्या प्रत्येक भागातील मुसलमान समाजाची काँग्रेसने दिशाभूल केली. काँग्रेसने मुसलमानांना आरक्षणाविषयी खोटी अश्‍वासने दिली. या आश्‍वासनांची त्यांनी कधीही पूर्तता केलेली नाही,

साडेतीन वर्षांत केंद्रातील भाजप सरकारकडून विज्ञापनांवर ३ सहस्र ७५५ कोटी रुपये खर्च !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या मे २०१४ ते ऑक्टोबर २०१७ पर्यंतच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात विज्ञापनांवर जवळपास ३ सहस्र ७५५ कोटी रुपये खर्च केले आहेत

मोदी यांचे ‘भाषण हेच शासन’ आहे का ? – राहुल गांधी यांचा प्रश्‍न

गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे; मात्र या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराच्या भाषणातून ‘विकास’ हा शब्दच हरवल्याचे दिसते. ते केवळ भाषणेच करत आहेत.

विजय मल्ल्या यांची ब्रिटनमधील संपत्ती गोठवली !

भारतातून पसार होऊन लंडनमध्ये रहात असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची ब्रिटनमधील संपत्ती गोठवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला आहे.

पोलिसांच्या तावडीतून बलात्कारी धर्मांध आरोपी पळाला

‘मुसळधार पावसामुळे नगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अपलाभ घेऊन पाथर्डी बलात्कार प्रकरणातील भैय्या उपाख्य मोईन गुलाब शेख या धर्मांध आरोपीने पलायन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

‘प्रत्येक हिंदूला वाटत असते, ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा जन्माला यावेत आणि पुन्हा ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन व्हावे.’ ईश्‍वरी नियोजनानुसार संत भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने परात्पर गुरु डॉ. आठवले प्रथम भारतात अन् पुढे पृथ्वीवर ‘हिंदु राष्ट्र’ (हिंदवी स्वराज्य) स्थापनेसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now