वर्ष २०१९ च्या निवडणुकीनंतर सुनावणी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यावर ५ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयातील ३ सदस्यीय विशेष पिठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता असलेले कपिल सिब्बल यांनी ‘या प्रकरणाची सुनावणी ५

ओखी चक्रीवादळ गुजरातपर्यंत पोहोचले !

दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या किनारपट्टीनंतर गोव्यात आणि महाराष्ट्रात पोहोचलेले ओखी चक्रीवादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत आहे.

काश्मीरमध्ये बँक लुटणार्‍या आतंकवाद्यांवर लोकांकडून दगडफेक

काश्मीरमध्ये प्रथमच स्थानिकांनी आतंकवाद्यांवर दगडफेक केली आहे. यात अल-कायदाचा काश्मीर राज्याचा प्रमुख झाकीर मुसा याचाही समावेश होता.

पाकिस्तानमध्ये घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिल्याने तरुणाला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत अटक

पाकच्या खबर-पख्तूनख्वा प्रांतातील नारा अमाजी परिसरातील घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिणार्‍या साजीद शाह या तरुणाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.

विहिंप ६ डिसेंबरला उत्तरप्रदेशात ‘शौर्यदिन’ साजरा करणार

विश्‍व हिंदु परिषदेकडून ६ डिसेंबर हा बाबरी मशीद पाडल्याचा २५ वा स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्रधर्मा’चे पालन केल्यास आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट होऊ शकतो ! – योगी आदित्यनाथ

जर देशातील प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्रधर्मा’ प्रती त्याचे कर्तव्य पार पाडण्यास प्रारंभ केला, तर देशातून आतंकवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद आणि भ्रष्टाचार नष्ट होऊ शकतो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी

इस्रायलकडून सिरीयाच्या सैन्यतळावर क्षेपणास्त्रांचा मारा 

इस्रायलने ४ डिसेंबरच्या रात्री सिरीयाची राजधानी दमिश्कजवळ सैन्याच्या तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला; मात्र सिरीयाच्या वायूदलाने इस्रायलची ३ क्षेपणास्त्रे हवेत उद्ध्वस्त केली.

गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलेल्या राजकीय नेत्यांना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा प्रकरणांत सरकार किंवा संसद यांनी निर्णय घेतले पाहिजेत.