गुंड कुणाला ठार करत असतील, तर त्यांच्याशीही तसाच व्यवहार हवा ! – भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

गुंड कुणाला ठार करत असतील, तर त्यांच्याशीही तसाच व्यवहार हवा ! – भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशातील गुन्हेगारांची मी आरती ओवाळू का ? जर गुंड कुणाचा जगण्याचा अधिकार हिरावून घेत असतील, तर त्यांच्याशीही तसाच व्यवहार केला पाहिजे.

१३ वर्षे न्याय देण्यास विलंब झाल्याने दिवंगत महिलेची सर्वोच्च न्यायालयाकडून क्षमायाचना

१३ वर्षे न्याय देण्यास विलंब झाल्याने दिवंगत महिलेची सर्वोच्च न्यायालयाकडून क्षमायाचना

एका फसवणुकीच्या प्रकरणात महिलेला न्याय देण्यास विलंब झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या महिलेची क्षमा मागितली आहे. न्यायाची वाट पहात या महिलेचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

यावर्षी पाककडून ७२४ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन

यावर्षी पाककडून ७२४ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन

पाकिस्तानने यावर्षांत आतापर्यंत ७२४ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या ७ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

बडगाम (काश्मीर) येथे क्रिकेट सामन्याच्या वेळी पाकच्या समर्थनार्थ घोषणा आणि झेंडे फडकवले !

बडगाम (काश्मीर) येथे क्रिकेट सामन्याच्या वेळी पाकच्या समर्थनार्थ घोषणा आणि झेंडे फडकवले !

भारतीय सैन्याने येथे आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याच्या वेळी पाकिस्तान आणि आतंकवादी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पाकचे झेंडे फडकवण्यात आले.

महाराष्ट्रात सहा मासांत प्लास्टिकबंदी होणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सहा मासांत प्लास्टिकबंदी होणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या ६ मासांत राज्यात टप्प्याटप्याने पूर्णपणे प्लास्टिकबंदी करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा २ डिसेंबरला केले.

जयपूरमध्ये ईदच्या वेळी क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

जयपूरमध्ये ईदच्या वेळी क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

येथील निम्बाहेडा भागामध्ये ३ डिसेंबरला ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीच्या वेळी पाणी पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी येथे हिंसाचार केला. त्यांनी २ दुचाकी जाळल्या.

विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणात पसार झालेल्या धर्मांधाला अटक

विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणात पसार झालेल्या धर्मांधाला अटक

काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी उच्च माध्यमिक विद्यालयातील ४ अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पसार झालेला संशयित धर्मांध सद्दाम सय्यद याला पोलिसांनी १ डिसेंबर या दिवशी सापळा रचून पकडले.

पाश्‍चात्त्य बर्गरपेक्षा समोसा अल्प धोकादायक आणि पौष्टिक ! – विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा निष्कर्ष

पाश्‍चात्त्य बर्गरपेक्षा समोसा अल्प धोकादायक आणि पौष्टिक ! – विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा निष्कर्ष

पाश्‍चात्त्य बर्गरपेक्षा भारतीय समोसा अधिक पौष्टीक असल्याचा निष्कर्ष देहलीच्या ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरमेन्ट’ (विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सीएस्ई)) या संस्थेने काढला आहे.

अरुणाचल प्रदेशमधील शाळेतील ८८ मुलींना विवस्त्र होण्याची शिक्षा

अरुणाचल प्रदेशमधील शाळेतील ८८ मुलींना विवस्त्र होण्याची शिक्षा

सहावी आणि सातवी इयत्तेतील ८८ मुलींना शिक्षकांनी विवस्त्र होण्याची शिक्षा केल्याची घटना अरुणाचल प्रदेशातील पपूम परे येथील निवासी शाळेत घडली आहे.

राष्ट्रप्रेमींना खोट्या आरोपात गोवणारे आतंकवादविरोधी पथक !

राष्ट्रप्रेमींना खोट्या आरोपात गोवणारे आतंकवादविरोधी पथक !

‘वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांची १९ सप्टेंबर २०१७ या दिवशी जामिनावर सुटका झाली. या प्रकरणात लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासाठी सैन्याचा खबर्‍या