महाराष्ट्रातील १३ सहस्र सरकारी शाळांची वीज कापली

थकित वीजदेयकामुळे राज्यातील १३ सहस्र सरकारी शाळांची वीज तोडली आहे. त्यामुळे सहस्रो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळांकडे तेवढे पैसेही नाहीत.

आदिनाथ संप्रदायाच्या वतीने आज घाटकोपर येथे भव्य दत्तजयंती सोहळा

प.पू. गोपाळ रामचंद्र बसणकर महाराज (समर्थ हिराजीनाथ महाराज यांचे अनुग्रही) यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आदिनाथ संप्रदायाच्या वतीने मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच ३ डिसेंबर २०१७ या दिवशी भव्य दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मोराळे (जिल्हा सांगली) येथील दत्तभक्त भालचंद्र पाटील महाराज यांना जामीन संमत !

तालुक्यातील मोराळे येथील थोर दत्तभक्त श्री. भालचंद्र भिकाजी पाटील महाराज (वय ४८ वर्षे) यांना तासगाव पोलिसांनी ३० नोव्हेंबरला विविध कलमांखाली अटक केली होती.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

शेवगाव येथील दत्त मंदिर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या खडतर तपसाधनेचे फळ आहे. मंदिराचे बांधकाम दादाजींच्या संकल्पित आराखड्याप्रमाणे पूर्ण झाले.

लोकप्रतिनिधी आणि जनसेवा !

गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या नेत्यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा राजकीय नेत्यांची कार्यालयेही बंद करण्यात यावीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, भक्ती आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.

देहली येथील राष्ट्रीय संस्कृत संमेलनात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून ‘संस्कृत आणि विदेशी भाषा यांचा संबंध’ या विषयावर शोधप्रबंध सादर

देहली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्कृत संमेलनात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले लिखित ‘संस्कृत आणि विदेशी भाषा यांचा संबंध’ या विषयावर शोधप्रबंध सादर करण्यात आला

काँग्रेसचा निधर्मीवाद आणि भाजपचा ‘सबका साथ, सबका विकास’ खोटा ! – असदुद्दीन ओवेसी

देशातील लोकांनी त्यांची ओळख ‘मी जानवेधारी हिंदू आहे’, ‘मी हिंदू ओबीसी’ किंवा ‘हिंदू जैन आहे’, अशी सांगावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना बनवली होती का ?

भेदभाव हुआ तो असम में बहुसंख्य मुसलमान हिंदूंआेंपर आक्रमण कर देंगे ! – ‘एआययूडीएफ्’ के भूतपूर्व विधायक आलम की धमकी

भेदभाव हुआ तो असम में बहुसंख्य मुसलमान हिंदूंआेंपर आक्रमण कर देंगे ! – ‘एआययूडीएफ्’ के भूतपूर्व विधायक आलम की धमकी

आसाममधील धर्मांध नेत्याची धमकी जाणा ! 

७० वर्षांपासून मुसलमानांविषयी भेदभाव करण्यात येत आहे. आता आसाममध्ये मुसलमानांची संख्या अधिक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now