कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या १० व्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस साधकांना सूचना सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !  

(म्हणे) ‘आसाममधील मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतील !’

मुसलमानांनी वर्ष ११९९ ते १८९७ पर्यंत भारतावर राज्य केले; परंतु त्या काळात हिंदूंवर अत्याचार केले नाहीत. (असा इतिहास सांगणारे आलम जगाला मूर्ख समजतात का ?

तोंडी तलाक देणार्‍यास ३ वर्षांचा कारावास

एखाद्या मुसलमानाने त्याच्या पत्नीस तोंडी तलाक दिल्यास त्याला ३ वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असे विधेयक केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून बनवले आहे.

देशातील एकाही चित्रपटगृहात पद्मावती प्रदर्शित होऊ देणार नाही !- पू. भिडेगुरुजी

राणी पद्मावतीच्या जोहराच्या ज्वालेमध्ये चित्रपट दाखवणारे शिल्लक रहाणार नाहीत. केवळ सांगली येथेच नाही, तर देशातील एकाही चित्रपटगृहात पद्मावती प्रर्दशित होऊ देणार नाही, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिली.

धार्मिक अनुष्ठान, पूजा, भस्म आणि आरती या संदर्भात न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर व्यवस्थापन समितीला मंदिराबाहेर लावण्यात आलेला फलक तात्काळ काढण्याचा आदेश दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ६ – ७ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रातील तोंडवळा आपोआप अधिक पिवळा झाल्याचे लक्षात येणे

‘साधारण ६ – ७ वर्षांपूर्वी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधिका आणि माझी बहीण कु. नीलिमा कुलकर्णी हिने मला परात्पर गुरु डॉक्टरांचे एक छायाचित्र भेट दिले होते.

हिंदूंचा अवमान करणारा पद्मावती चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित करू नये !

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे.

श्री दत्तगुरूंनी केलेल्या २४ गुणगुरूंचा भावार्थ !

श्रीमद् भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. ‘आपण कोणते गुरु केले आणि त्यांपासून काय बोध घेतला’, हे यात अवधूत सांगतो. अवधूत म्हणतो, ‘‘जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते.

श्री दत्तजयंती

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.