(म्हणे) डोकलाम आमचाच भाग असल्याने तेथे सैन्य तैनात करणार !

डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि हेच लक्षात ठेवून त्या भागात आमच्याकडून सैन्य तैनात केले जाईल, असे विधान चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कोल वू कियान यांनी केले आहे.

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात चोपडा (जिल्हा जळगाव) येथे विराट मोर्चा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटाच्या विरोधात ३० नोव्हेंबरला चोपडा येथील क्षत्रिय राणा राजपूत समाज आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

(म्हणे) पद्मावतीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी याला चुकीच्या पद्धतीने दाखवले !

तंजीम-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम-उल-वजदी यांनी पद्मावती चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजी याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, असा आरोप केला आहे.

उत्तरप्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपला आघाडी

उत्तरप्रदेशमध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मोराळे (जिल्हा सांगली) येथील दत्तभक्त भालचंद्र पाटील महाराज यांना अटक

तालुक्यातील मोराळे येथील थोर दत्तभक्त आणि नि:स्वार्थीपणे भाविकांच्या अडचणींचे निवारण करणारे श्री. भालचंद्र भिकाजी पाटील महाराज (वय ४८ वर्षे) यांना तासगाव पोलिसांनी ३० नोव्हेंबरला सायंकाळी मोराळे येथे जाऊन अटक केली.

दोषी नेत्यांना राजकीय पक्ष स्थापण्यास बंदी घालण्यात यावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या नेत्यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यावर बंदी घालण्यात यावी. अशा लोकांची राजकीय कार्यालयेही बंद करण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

लव्ह जिहादला रोखण्यासाठी हिंदु जागरण मंचाचे मुली वाचवा, सून आणा अभियान

लव्ह जिहादपासून हिंदु तरुणींचे रक्षण होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना हिंदु जागरण मंचाकडून मुली वाचवा, सून आणा (बेटी बचाओ, बहू लाओ) नावाचे अभियान पुढील आठवड्यापासून चालू करण्यात

पोलिसांना जनतेपेक्षा अतीमहनीय व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी लागणारा देश भारत !

देशातील एकूण २० सहस्र अतीमहनीय (व्हीआयपी) व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी ३ पोलीस तैनात आहेत; मात्र त्या तुलनेत ६६३ लोकांमागे केवळ एकच पोलीस तैनात आहे,

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिक्षक संघटनेने काढलेल्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग

बंगालच्या टीएम्सी (तृणमूल काँग्रेस) टीचर्स असोसिएशनने परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीर हा पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवला आहे, असे भाजपने म्हटले आहे.

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

रशियामध्ये राहून हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे श्री. प्रकाश यांच्यावर ख्रिस्ती धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडल्याचे वृत्त एएन्आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now