मोदी सरकारने हस्तक्षेप न केल्यास देशातील सर्व चित्रपटगृहे जाळू ! – डॉ. प्रवीण तोगडिया

जर पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याच्या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप केला नाही, तर विश्‍व हिंदु परिषद देशातील सर्व चित्रपटगृहे जाळून टाकील; मग कोण आणि कुठे चित्रपट पहातील?

भ्रष्टाचाराच्या विरोधातील निर्णयांचा राजकीय तोटा सहन करू ! – पंतप्रधान मोदी

भ्रष्टाचाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा राजकीय तोटा मला सहन करावा लागू शकतो. मी तो सहन करण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

नवसारी (गुजरात) येथे प्रचारसभेच्या वेळी अजान चालू होताच पंतप्रधान मोदी यांनी भाषण थांबवले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २९ नोव्हेंबरला नवसारी येथे सभा घेतली. त्या वेळी मशिदीतून दिल्या जाणार्‍या अजानचा आवाज ऐकून मोदी यांनी मध्येच भाषण थांबवले

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती असल्याचे माझ्याकडे पुरावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती आहेत, हे सांगणारे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी होतांना त्यांनी हे विधान केले.

केंद्र सरकार गोवंश हत्याबंदी मागे घेण्याच्या विचारात

केंद्र सरकारने २३ मे या दिवशी अधिसूचना काढून प्राणीहिंसा प्रतिबंधक कायद्यात पालट केला होता. या अधिसूचनेनुसार बाजारात कत्तलीसाठी गोवंश विक्रीवर घातलेल्या बंदीचा आढावा घेण्याचे आवाहन केंद्राकडून सर्व राज्यांना करण्यात आले होते.

काश्मीरमध्ये ५ आतंकवादी ठार

बडगाम सेक्टरमध्ये ४, तर सोपोरमध्ये १ अशा ५ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने चकमकीत ठार केले. येथे आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

भाकपच्या ४५ लक्ष रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेवरूनही कॉ. पानसरे यांच्या हत्येची शक्यता ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपच्या) नावे ४५ लक्ष ५१ सहस्र ३५२ रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवली आहे.

घोटाळ्याच्या तक्रारीविषयी उदासीनता दाखवणारे पोलीस !

सप्टेंबर २०१४ मध्ये भाजपच्या राजवटीत उत्तर गोव्यातील समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता करण्याचे कंत्राट मुंबईस्थित भूमिका क्लीनटॅक सर्व्हिसेस प्रा.ली. या आस्थापनाला ७ कोटी ५१ लक्ष रुपयांना, तर दक्षिण गोव्याचे समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे

अखिला प्रकरणात एन्आयएद्वारे चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयात समर्थन

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे (एन्आयएद्वारे) चौकशी करण्यास पाठिंबा दर्शवला आहे.

गोव्यातील आणखी तीन इंग्रजी प्राथमिक शाळा मातृभाषेचे माध्यम निवडणार

गोव्यातील आणखी तीन प्राथमिक शाळांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी इंग्रजीऐवजी प्रादेशिक भाषेचे माध्यम निवडण्याचा निर्णय घेतला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now