पद्मावती चित्रपट दाखवला, तर देशातील सर्व चित्रपटगृहे नष्ट करू ! – भाजपचे नेते सुरज पाल अम्मू यांची चेतावणी

मी पद्मावती चित्रपट पाहू इच्छित नाही आणि मी अन्य कोणालाही तो पाहू देणार नाही. जर तुम्ही याला गुंडगिरी म्हणत असाल, तर मला काही फरक पडत नाही. जर चित्रपट दाखवलाच गेला

केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते यांना लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचा कट

केंद्रीयमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते यांना लक्ष्य करण्याचा कट जैश-ए-महंमद या पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनेने रचला आहे

कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनताफ्यासाठी रुग्णवाहिका रोखल्याने रुग्णाला पायीच रुग्णालयात जावे लागले !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वाहनांचा ताफा जात असल्यामुळे एका रुग्णवाहिकेला पोलिसांकडून रोखण्यात आले. यामुळे रुग्णवाहिकेतील महिला रुग्णाला १०० मीटर अंतर चालत रुग्णालयात जावे लागल्याची घटना

भारतीय हजयात्रेकरूंच्या संख्येत वाढ करण्यासाठी केंद्र सरकार सौदी अरेबियाशी चर्चा करणार

भारतीय हजयात्रेकरूंचा कोटा वाढवून मिळवण्यासाठी सरकार सौदी अरेबियाच्या सरकारशी चर्चा करणार आहे. कारण या वार्षिक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत

धर्मांतर रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारने कायदा बनवावा ! – नैनीताल उच्च न्यायालय

उत्तराखंड सरकारने लवकरच धर्मांतरविरोधी कायदा बनवावा, अशी सूचना नैनीताल उच्च न्यायालयाने केली आहे. अशा प्रकारचा कायदा मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी यापूर्वीच बनवला आहे

(म्हणे) बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत ! – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी

धाडस असेल, तर तुम्ही हात तोडून दाखवाच, बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांचे हात तोडणारे अनेक जण आहेत, अशा शब्दांत बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी

भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे अनिवार्य ! – मनोज खाडये, हिंंदु जनजागृती समिती

भारताला सर्व स्तरांवर गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया संघर्षमय असली, तरी आपण शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम झाल्यास अशक्य काहीच नाही.

पणजी आझाद मैदानात राष्ट्रप्रेमींना आंदोलनास अनुमती देण्यास पणजी महापालिकेची टाळाटाळ

आझाद मैदानात २६ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांना आंदोलन करण्यास अनुमती देण्यास पणजी महानगरपालिका टाळाटाळ करत असल्याने राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्षमता वादात असलेले पोलीस !

नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ मॅनेजमेंटने पोलिसांच्या कामकाजाचे नुकतेच सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पोलिसांची कार्यक्षमता वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये शिखांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखले

येथे भारतातील उच्चायुक्त डॉ. ए.एम्. गोंडाने यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्याला शिखांनी रोखल्याची घटना समोर आली आहे. शीख म्हणाले की, जर तुम्ही सामान्य नागरिक असता