पद्मावती चित्रपटावरून काँग्रेस आणि भाजप या पक्षांमधील अंतर्गत मतभेद उघड

पद्मावती चित्रपटावरून काँग्रेस आणि भाजप या पक्षांमधील अंतर्गत मतभेद उघड

पद्मावती चित्रपटावरून बाहेर वाद चालू असतांना आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पद्मावतीला विरोध केला आहे.

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये !

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये !

राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली.

हिंदुद्वेषी दशक्रिया चित्रपटाचे जळगाव शहरातील सर्व खेळ रहित !

हिंदुद्वेषी दशक्रिया चित्रपटाचे जळगाव शहरातील सर्व खेळ रहित !

ब्राह्मण समाजाच्या संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या संघटित आंदोलनामुळे दशक्रिया या हिंदुद्वेषी चित्रपटाचे येथील सर्व खेळ रहित करण्यात आले.

संजय साडवीलकर यांच्या विरोधात समीर गायकवाड यांची तक्रार

संजय साडवीलकर यांच्या विरोधात समीर गायकवाड यांची तक्रार

संजय साडवीलकर यांनी न्यायाधिशांसमोर फौजदारी दंडसहिता कलम १६४ नुसार दिलेल्या जबाबात वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गावठी पिस्तुले खरेदी करणे

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

२१ नोव्हेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. चौघांच्याही चेहर्‍यावर आघात करण्यात आले.

हिंदुत्वनिष्ठांच्या जागरूकतेमुळे कराड (जिल्हा सातारा) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम पोलिसांनी रोखला

हिंदुत्वनिष्ठांच्या जागरूकतेमुळे कराड (जिल्हा सातारा) येथील क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम पोलिसांनी रोखला

कराड येथील चावडी चौकातील मनोर्‍यासमोर काही धर्मद्रोह्यांनी २० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घातला होता.

न्यायालयाची दिशाभूल करून मंदिर पाडण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा डाव भाविकांनी हाणून पाडला

न्यायालयाची दिशाभूल करून मंदिर पाडण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा डाव भाविकांनी हाणून पाडला

मालाड (पश्‍चिम) येथे रेल्वे स्थानकाजवळ ७० वर्षे जुने असलेल्या श्री सोन्या मारुति मंदिराविषयी न्यायालयाची दिशाभूल करून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला.

राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील मिठी नदी अग्रस्थानी

राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील मिठी नदी अग्रस्थानी

मुंबईतील मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता यावर्षी जानेवारी ते जून मासांच्या कालावधीत ‘वाईट ते अतिवाईट’ या प्रकारात मोडणारी आहे. सप्टेंबरमध्ये ती वाईट स्वरूपाची असल्याची नोंद झाली आहे.

पणजी येथे छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारा ! – गोव्यातील शिवप्रेमींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पणजी येथे छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारा ! – गोव्यातील शिवप्रेमींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती शिवरायांचे गोव्यात प्रथम आगमन झाल्याच्या घटनेला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.