(म्हणे) ‘बद्रीनाथ मुसलमानांचे असल्याने ते त्यांना परत द्या !’

बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे, अशी मागणी देवबंद येथील ‘मदरसा दारुल उलूम निश्‍वा’चे

संभाजीनगर येथे ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पुरोहितांनी बंद पाडला

‘दशक्रिया’ या वादग्रस्त मराठी चित्रपटाच्या विरोधात ‘प्रोझोन मॉल’ येथील चित्रपटगृहात पुरोहितांनी निदर्शने करून या चित्रपटाचा खेळ बंद पाडला. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा चित्रपट परत चालू करण्याचा प्रयत्न केला

कथित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याचा आरोप असणार्‍या हिंदु व्यक्तीच्या २ मुलींचे धर्मांधांकडून अपहरण

फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते.

विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

आज मिरज या पुण्यनगरीत अनंत जन्मीचे पुण्य लाभले. अनंत जन्मीचे सुकृत लाभले; म्हणून हा ग्रंथ हातात धरायला मिळाला. आजच्या विज्ञानयुगातही परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत.

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली पाहिजे ! – अजमेर दर्ग्याचे दिवाण सैयद जैनुअल आबेदीन अली खां

पद्मावती चित्रपटामधून राजपूतांचा गौरवशाली इतिहास पालटून सादर केला गेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अजमेर येथील दर्ग्याचे प्रमुख दीवाण सैयद जैनुअल आबेदीन अली खां

हिंदु धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्था यांविषयी विकृत दृश्ये दाखवणार्‍या चित्रपटांना रोखा ! – महाअधिवेशनात वारकर्‍यांनी केली एकमुखी मागणी

गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात झाला खरा; पण त्याची कठोर कार्यवाही राज्यभरात व्हायला हवी. दशक्रिया चित्रपटात हिंदु धर्म, ब्राह्मण समाज यांवर टीका दाखवण्यात आली. पुरोहित समाज आपणहून विधी करायला बोलावत नाही. खोटा प्रसार करून हिंदु धर्माची विटंबना करणे चुकीचे आहे.

मृतदेहाचे पुढे काय झाले, हेही समजून न घेणारे पोलीस !

‘मृत झालेला १७ वर्षांचा मुलगा पुन्हा जिवंत होईल, या आशेने नागपाडा, मुंबई येथील ‘जिजस फॉर ऑल नेशन्स चर्च’चे बिशप असणार्‍या ऑक्टोविमो जोसेफ या त्याच्या वडिलांनी

शासनाच्या मवाळ धोरणामुळे आतंकवादाशी संबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा मडगाव येथे मेळावा

शस्त्रास्त्रे सापडल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केंद्रशासनाकडे बंदीसाठी शिफारस केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय)च्या वतीने घोगळ, मडगाव येथील ग्रीन अमेझ गार्डन सभागृहात १७ नोव्हेंबर या दिवशी आयोजित मेळाव्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर यथेच्छ टीका करण्यात आली.

राखिन प्रांतातील बौद्ध जोपर्यंत रोहिंग्यांना स्वीकारत नाहीत, तोपर्यंत त्यांना परत घेणार नाही !  – म्यानमारचे सैन्यदल प्रमुख मिन आंग हलायंग

जोपर्यंत म्यानमारमधील राखीन प्रांतातील स्थानिक बौद्ध नागरिक रोहिंग्यांचा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत त्यांना परत घेतले जाणार नाही, अशी भूमिका म्यानमारचे सैन्य दल प्रमुख मिन आंग हलायंग यांनी घेतली आहे.

सांगली येथे हिंदूसंघटक कार्यशाळेतील धर्माभिमान्यांची आढावा बैठक संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली

उपस्थित धर्माभिमान्यांनी गेल्या २ मासांत साधनेचे केलेले प्रयत्न अभ्यासपूर्ण मांडले, तसेच ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने आनंद मिळत आहे’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.