‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ दिल्यास परिस्थिती बिघडेल ! – उत्तरप्रदेश सरकारचे केंद्राला पत्र

राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तो प्रदर्शित होऊ देऊ नये, असे पत्र उत्तरप्रदेश सरकारने केंद्र सरकारला लिहिले आहे.

रामजन्मभूमीचे पुरावे हिंदूंच्या बाजूने असतांना समझौता करण्याची काय आवश्यकता ? – विहिंप

पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचे समोर आले असतांना आता ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्याचे कोणतेच औचित्य रहात नाही. न्यायालयाने पुरावे मागितले आणि ते हिंदूंच्या बाजूने होते. आता चर्चेची आवश्यकता काय आहे ? – विश्‍व हिंदु परिषद

(म्हणे) ‘राष्ट्रीय नागरिक रजिस्टरमधून मुसलमानांना बाहेर ठेवल्यास आसाम पेटेल !’

जर ५० लाख मुसलमानांना राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एन्आरसी) मधून बाहेर ठेवले गेले, तर आसाम पेटायला लागेल, अशी धमकी जमीयत-उलेमा-ए-हिंद (जेयूएएच्)चे अध्यक्ष अरशद मदनी यांनी दिली आहे.

वर्ष १९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर खलिस्तानी आतंकवाद्यांचे लक्ष्य !

वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांना

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाचे ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या हस्ते प्रकाशन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनावर आधारित ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत.

धार्मिक स्थळे आणि त्यांच्या संपत्तीची नोंदणी अनिवार्य !

धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे.

जनतेच्या मुळावर येणार्‍या सरकारला सत्तेतून खाली खेचू !

शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे; मात्र जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल, तर सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय रहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी येथील शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यात दिली.

भ्रष्टाचाराला आळा न घातल्यास चीनचेही सोव्हिएत रशियासारखे तुकडे होतील !

चीन सध्या वाईट काळातून जात आहे. तो स्वतः स्वतःचा मोठा शत्रू बनला आहे. चीनने भ्रष्टाचाराला आळा न घातल्यास त्याचे सोव्हिएत रशियासारखे तुकडे होतील

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now