भारतात रामनामाविना कोणतेही काम होऊ शकत नाही ! – योगी आदित्यनाथ

प्रभु श्रीरामाचे नाव घेतल्याविना कोणतेही काम पूर्ण होणार नाही. प्रभु श्रीराम हे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. देशाच्या पूर्ण आस्थेचे केंद्रबिंदू भगवान राम आहेत.

ब्राह्मण आणि हिदु परंपरा यांच्या अपकीर्तीचा प्रयत्न खपवून घेणार नाही !

दशक्रिया चित्रपटामध्ये पुरोहितवर्ग, ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर यथेच्छ टीका केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जातीय द्वेष पसरवणार्‍या दशक्रिया या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.

कर्णावती येथील मुसलमानांच्या घरांवरील विशिष्ट खुणेमुळे कथित भीतीचे वातावरण !

कर्णावती शहरातील पलदी परिसरातील मुस्लिम सोसायटी आणि हिंदु कॉलनी येथील घरांवर लाल रंगाच्या Xच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत, असे म्हटले जात आहे.

पद्मावतीचा ट्रेलर दाखवण्यावरून कोटा (राजस्थान) येथील मॉलमध्ये करणी सेनेकडून तोडफोड

येथील आकाश मॉलमध्ये पद्मावती चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आल्याने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलची तोडफोड केल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली.

हिंदु जनजागृती समितीकडून पद्मावतीच्या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यालयात जाऊन पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले.

सांगवी (जिल्हा पुणे) येथे ख्रिस्ती मिशनरी लाझरूसच्या कार्यक्रमात चमत्कारांचे दावे

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सातत्याने विरोध केल्यानंतरही धर्मांतर करण्याचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी लाझरूस यांचा कार्यक्रम सांगवी येथे घेण्यात आला

(म्हणे) पद्मावती चित्रपटाला विरोध म्हणजे सिनेसृष्टीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध !

पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध हा सिनेसृष्टीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केला जाणारा विरोध आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी निर्णय घ्यायला सेन्सॉर बोर्डाची निर्मिती केली आहे

सौदी अरेबियामध्ये योगाला मिळाला खेळाचा दर्जा !

इस्लामी राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाने योगाला खेळाचा अधिकृत दर्जा दिला आहे. सौदीच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने खेळाचा एक भाग म्हणून योग शिकण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.

पाककडून ५५ भारतीय मासेमारांना अटक

पाकच्या समुद्री सुरक्षा यंत्रणेने पाकच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी केल्याच्या आरोपावरून भारताच्या ५५ मासेमार्‍यांना अटक केली आहे.

(म्हणे) उर्दू भाषेच्या प्रचारासाठी उपक्रम हाती घेतले जाणार ! – शिक्षणमंत्री तथा भाजपचे नेते विनोद तावडे

उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  भविष्यातही त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उर्दू भाषेतील इन्कलाब जिंदाबाद या नार्‍याने अनेक स्वातंत्र्यसैनिकांना