सनातनद्वेषी श्याम मानव म्हणतात,‘‘शरद पवार यांच्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाची तत्कालीन सरकारकडे शिफारस !’’

सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अधिकाराचा कसा दुरुपयोग केला गेला, हेच यातून दिसून येते ! ईश्‍वरी पाठबळामुळे सनातनवर बंदी आली नाही !

गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी अभिनेते प्रकाश रै यांची चौकशी करा ! – श्री. चक्रवर्ती सूलिबेले, संस्थापक, कर्नाटक राज्य युवा ब्रिगेड

उजव्या विचारसरणीच्या लोकांनीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे अभिनेते प्रकाश रै सांगत आहेत. याविषयी त्यांना इतकी खात्रीशीर माहिती असेल, तर पोलिसांनी त्यांची चौकशी करावी,

मणीपूरमधील चंदेल येथील बॉम्बस्फोटात २ सैनिक हुतात्मा

भारत आणि म्यानमार सीमेजवळील मणीपूरच्या चंदेल जिल्ह्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ‘१८ आसाम रायफल्स’चे २ सैनिक हुतात्मा झाले, तर अन्य ६ घायाळ झाले.

प्रतिदिन केवळ ५० सहस्र भाविकांनाच वैष्णोदेवीच्या दर्शनाची अनुमती ! – राष्ट्रीय हरित लवाद

जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या प्रतिदिन वाढत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने प्रतिदिन केवळ ५० सहस्र भाविकांनाच दर्शन घेण्याची अनुमती देणारा आदेश दिला आहे.

(म्हणे) ‘गायीला मासिक पाळी आली असती, तर ‘सॅनिटरी पॅड’ जीएसटीतून बाहेर असते !’

आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या आमदार अलका लांबा यांनी गोमातेविषयी अत्यंत हिन आणि अश्‍लील विधान करून स्वतःची विकृत मानसिकता उघड केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत टपाल खात्यातील नियुक्त्यांमध्ये घोटाळा

महाराष्ट्र राज्यात ‘पोस्टमन’पदाच्या २ सहस्र ४०० जागांच्या नियुक्तीमध्ये घोटाळा झाला आहे. तसेच भारतीय डाक विभागाकडून गोवा राज्यातही घोटाळा झाला असून, त्याचे पुरावे मिळाले आहेत

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांनाच झाला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांना झाला; मात्र त्यांच्यावर संशय घेण्याचे टाळण्यात आले, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी येथे केले. हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि शंकराचार्य

एका शहरात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची पोलीस अनुमती असतांनाही पोलिसांकडून आंदोलनाचे साहित्य जप्त

राज्यातील एका शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याकरता पोलीस उपअधीक्षकांकडून अनुमती देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष आंदोलन चालू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन ध्वनीक्षेपक यंत्रणा, कापडी फलक आणि प्लेकार्ड जप्त केले.