(म्हणे) पद्मावतीची कथा अनारकली इतकीच काल्पनिक ! – गीतकार जावेद अख्तर

पद्मावतीची कथा सलीम-अनारकली यांच्या कथेसारखीच काल्पनिक आहे. या कथेचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, असे विधान गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. ज्यांना इतिहासाची आवड आहे

मुंबई आणि गुजरात येथे पद्मावती चित्रपटाच्या विरोधात आंदोलन

पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत असून १२ नोव्हेंबरला मुंबई येथे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या घरासमोर अखंड राजपूत सेवा संघाने आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी १५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील प्राध्यापकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक दिला !

सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक देण्याला स्थगिती दिली असतांनाही अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात प्राध्यापक असणारे खालिद बिन युसूफ यांनी स्वत:ची पत्नी यास्मिन खालिद हिला व्हॉट्सअ‍ॅपवरून ….

बांगलादेशचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांचे त्यागपत्र

बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी काढून परदेशात गेले होते.

डेंग्यूविषयी सरकारी रुग्णालयांतील असुविधांची माहिती फेसबूकवर पोस्ट केल्याने बंगालमधील डॉक्टर निलंबित

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतांना त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांची कमतरता आहे, अशा प्रकारचा अनुभव फेसबूकवर पोस्ट केल्याच्या प्रकरणी डॉ. अरुणाचल दत्त चौधरी

पॅरिसमध्ये मुसलमानांना रस्त्यावर नमाज पठण करण्यास मनाई

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मुसलमानांना रस्त्यावर नमाज पठणास मनाई करण्यात आली आहे. शुक्रवार, १० नोव्हेंबरला पॅरिसच्या उत्तरेकडे असणार्‍या क्लिचे उपनगरात नमाज पठणासाठी रस्त्यावर आलेल्या १०० मुसलमानांना

आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या हॉटेलवर भव्य शौचालय बांधणार ! – स्वामी चक्रपाणी, अध्यक्ष, हिंदु महासभा

आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवरील संपत्तीचा लिलाव १४ नोव्हेंबरला होणार आहे.

संवेदनशून्य पोलीस !

भोपाळ येथे एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी ३ घंटे सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही घटना घडली.

दुर्जनशक्तीवर मात करण्यासाठी सज्जनशक्ती संघटित होणे आवश्यक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

तत्त्व आणि सिद्धांत यांना कोणत्याही आमिषांपोटी आणि व्यावहारिक गोष्टींसाठी तिलांजली न देता दुर्जनशक्तीवर मात करण्यासाठी सज्जनशक्ती संघटित होण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने एकत्र आलेल्या घटकांचा हा सोहळा आहे, असे प्रा. सुभाष वेलिंगकर भारतमाता की जय या संघटनेच्या लोकार्पण सोहळ्यात म्हणाले.

केरळमध्ये संघ स्वयंसेवकाची हत्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आनंद यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. आनंद यांच्यावर ४ वर्षांपूर्वी झालेल्या माकपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now