बांगलादेशमध्ये २० सहस्र धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली.

श्रीलंकेचे सैन्य आणि पोलीस यांच्याकडून तमिळी हिंदूंवर अजूनही अमानुष अत्याचार चालूच

श्रीलंकेतील सैन्याकडून तेथील तमिळी हिंदूंवर अत्याचार होणे हे नवीन राहिलेले नाही. अजूनही हे अत्याचार होतच आहेत. ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम’ या तमिळी हिंदूंच्या संघटनेला नष्ट करून ८ वर्षे झाल्यानंतरही

देशातील ९९ टक्के नेते पाखंडी ! – योगऋषी रामदेवबाबा

देशातील ९९ टक्के राजकीय नेते पाखंडी आहेत. मी राजकारणात नव्हतो. आताही नाही आणि पुढेही नसणार. केवळ मधेमधे राजकारण्यांना सुधारण्यासाठी काठी हातात घेईन, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले.

रांची येथे योगासने शिकवणार्‍या राफिया नाझ यांच्या घरावर धर्मांधांचे आक्रमण

येथे योगासने शिकवणार्‍या प्रसिद्ध योगशिक्षिका राफिया नाझ यांच्या घरावर १० नोव्हेंबरला धर्मांधांनी दगडफेक करून आक्रमण केले.

निजामाचे दागिने देहलीहून परत आणण्याची तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्य सरकारने हैद्राबादच्या सध्याच्या निजामाचे जे दागिने आता देहलीच्या रिझर्व्ह बँकेत ठेवले आहेत, ते सर्व भाग्यनगर येथे परत आणीन, अशी घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.

मुले, आई-वडील, कुटुंब यांच्यात गुणसंवर्धन होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

बर्‍याच पती-पत्नींचेच एकमेकांशी पटत नाही. अशा स्थितीत ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहू शकत नाहीत. असे पती-पत्नी समाजाशी आणि राष्ट्राशी कसे एकरूप होणार ? अशा विभक्त कुटुंबांमुळे भारताचे विभाजन होण्यास साहाय्य होत आहे !

गुणसंवर्धन कि Personality Development ?

सध्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकालाच स्वतःमध्ये काहीतरी विशेष किंवा टॅलेंट असावे, असे वाटत असते. हे टॅलेंट निर्माण करण्यासाठी काही जण बरेच प्रयत्न करतात. काही उत्सुक तर personality developmentच्या वर्गांना जाण्यास आरंभ करतात. अशा वर्गांना गेले की, स्वतःचे व्यक्तिमत्त्व वृद्धींगत होते, असे म्हटले जाते !

गोव्यात वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांची भ्रमणभाषद्वारे तक्रार करण्यासाठी अभिनव सोय

गोवा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांची तक्रार भ्रमणभाषद्वारे करण्याची अभिनव सोय जागरूक नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर हत्ती संरक्षक उद्यान होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज या भागांत हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now