हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी ‘पद्मावती’ चित्रपटाला दुबईतून अर्थपुरवठा !

‘पद्मावती’ चित्रपटाच्या मागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी दुबईमधून पैसे पाठवण्यात येत आहेत. भारतीय हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी हे पैसे पाठवण्यात येत आहेत.

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होतील ! – खासदार साक्षी महाराज

भारतातील चित्रपटसृष्टीला अस्मिता किंवा राष्ट्रवाद याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न होऊन नाचण्यासही सिद्ध होतील, अशी कठोर टीका भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली

१७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येथे २४ राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या बैठकीत जीएसटी कर रचनेत पालट करण्यात आले आहेत.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून दडपशाहीद्वारे टिपू सुलतानची जयंती साजरी

१० नोव्हेंबर या दिवशी कर्नाटक सरकारने सहस्रो पोलिसांचा फौजफाटा राज्यात तैनात करून आणि १ सहस्र लोकांना कह्यात घेऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी केली.

मलाच नाही, तर तज्ञांनाही ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) कळलेला नाही ! – मध्यप्रदेशातील भाजपच्या मंत्र्यांचे विधान

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अजून मलाच कळलेला नाही. मीच काय अगदी तज्ञ असलेले सी.ए. आणि व्यापारी यांनाही अजून तो नीट समजलेला नाही.

प्रा. शाम मानव यांनी हिंदूंच्या देवता आणि संत यांच्या विरोधात बोलणे टाळले !

येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात धर्मद्रोही अंनिसचे प्रा. शाम मानव यांनी हिंदूंच्या देवता आणि संत यांच्या विरोधात बोलू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले

काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना न्यून झाल्या ! – जनरल बिपीन रावत

काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना न्यून झाल्या आहेत. त्या ठिकाणी सैन्य, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस असे एकत्र काम करत आहेत,

८ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करण्याच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

देशातील ८ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करावे, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ‘या संदर्भात राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला संपर्क करा’,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now