अभ्यासशून्य आणि अज्ञानी राजकारणी !

‘वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही, तर चांगले विचार निर्माण करणे आणि माणसाच्या मनात देवत्व निर्माण करणे, हे धर्माचे काम आहे. जेव्हा आपण खर्‍या अर्थाने दुसर्‍या धर्माचा आदर करू, तेव्हाच आपण आपल्या धर्माचा आदर करायला शिकू आणि हाच खरा भारतीय विचार आहे.

धर्मांधांच्या अत्याचारांमुळे कच्छ (गुजरात) येथील पाकच्या सीमेवरील गावांतून हिंदूंचे पलायन !

पाकच्या सीमेलगत असणार्‍या गुजरात राज्याच्या कच्छमधील गावांतून हिंदूंना योजनाबद्धरित्या हुसकावून लावण्याचे कारस्थान धर्मांधांकडून रचण्यात आले आहे.

टिपू सुलतानकडून ख्रिस्त्यांचे धर्मांतर !

१० नोव्हेंबर या दिवशी कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. ‘टिपूने ब्रिटिशांशी युद्ध केले होते. तो पहिला स्वातंत्र्यसेनानी होता’,

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारने गुरुवायूर येथील पार्थसारथी मंदिर बळजोरीने कह्यात घेतले !

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारच्या अखत्यारितील मलबार देवस्वम् बोर्डाने गुरुवायूर येथील पार्थसारथी मंदिर ९ नोव्हेंबर या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हिंदूंच्या विरोधाला न जुमानता बळजोरीने कह्यात घेतले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या भूमीवर बांधण्यात आलेली अवैध मशीद पाडण्याचा आदेश !

येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद पाडण्याचा आदेश उच्च न्यायलयाने दिला आहे. न्यायालयानेही या मशिदीला अवैध ठरवून ३ मासांमध्ये ही भूमी न्यायालयाच्या कह्यात देण्याचा आदेश दिला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिर संवर्धनाच्या कामास पुरातत्व खात्याची मान्यता

सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  एकमेव आणि ऐतिहासिक शिवराजेश्‍वर मंदिराचे जतन अन् संवर्धन करण्याच्या हेतूने पुरातत्व खात्याने शीघ्रतेने पावले उचलावीत, यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याच्या महानिर्देशक उषा शर्मा यांची नवी देहली येथे भेट घेतली.

खारघर येथील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात महानगरपालिकेकडून कारवाईला गती, गणेश मंदिर पाडले

नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचे काम गतीने चालू केले आहे. खारघर येथील १६ धार्मिक स्थळांची सूची सिद्ध केली असून त्यात १४ मंदिरे, १ मशीद आणि १ मदरसा यांचा समावेश आहे. ९ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दादर, नायगाव येथील गणेश मंदिर पाडले.

देहलीतील प्रदूषणावरून राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकार आणि शेजारील राज्य सरकारे यांना फटकारले !

येथे गेल्या काही दिवसांपासून प्रदूषित धूर आणि धुके यांमुळे निर्माण झालेल्या स्थितीवरून राष्ट्रीय हरित लवादाने देहली सरकार अन् केंद्र सरकार यांना ‘देहलीतील प्रदूषणाविषयी केंद्र सरकार आणि शेजारील राज्यांची भूमिका

डायोसेसन शाळांनी इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण देणे बंद करून कोकणी किंवा मराठी या भाषांतून द्यावे ! – काँग्रेसचे माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो

पोर्तुगालचे मंत्री नारायण कैसरो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती कामत यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतूनच झाले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now