दिनविशेष

दिनविशेष

दिनविशेष : गुरुपुष्यामृतयोग, सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज अठरावा वर्धापनदिन (तिथीनुसार), आज श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव (कोल्हापूर)

पंजाबमधील ८ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येमागे आयएस्आयचे षड्यंत्र असल्याचे उघड !

पंजाबमधील ८ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येमागे आयएस्आयचे षड्यंत्र असल्याचे उघड !

पंजाबमध्ये वर्ष २०१६ च्या जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या ८ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलीस महासंचालक सुरेश अरोरा

(म्हणे) ‘माझ्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध करा अन्यथा आरोपमुक्त करा !’ – कन्हैय्या कुमार

(म्हणे) ‘माझ्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध करा अन्यथा आरोपमुक्त करा !’ – कन्हैय्या कुमार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मला देशद्रोही म्हणते. मी जर देशद्रोही असेन, तर मला अद्याप कारागृहात का टाकले नाही ? मला देहली येथे रहायला अनुमती आहे; मग येथे यायला का अधिकार नाही ?

‘पद्मावती’ चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यास राजस्थानच्या वितरकाचा नकार !

‘पद्मावती’ चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यास राजस्थानच्या वितरकाचा नकार !

जोपर्यंत वाद संपत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे हक्क खरेदी करणार नाही, अशी भूमिका पद्मावती चित्रपटाच्या राजस्थानमधील वितरकाने घेतली आहे.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारच्या विरोधात कोल्हापूरमध्ये हिंदुत्वनिष्ठांची जोरदार निदर्शने

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारच्या विरोधात कोल्हापूरमध्ये हिंदुत्वनिष्ठांची जोरदार निदर्शने

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमार याची येथे सभा होण्यापूर्वी

प्रतिदिन पती पालटणार्‍यांना राणी पद्मावतीचा जोहार काय कळणार ? – भाजपचे खासदार प्रा. चिंतामणी मालवीय

प्रतिदिन पती पालटणार्‍यांना राणी पद्मावतीचा जोहार काय कळणार ? – भाजपचे खासदार प्रा. चिंतामणी मालवीय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची विकृती सहन केली जाणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकून १ सहस्र कोटी रुपयांची भांडवली रक्कम उभारण्यात येणार !

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकून १ सहस्र कोटी रुपयांची भांडवली रक्कम उभारण्यात येणार !

ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या देखभालीसाठी निधीची अडचण भासल्याने मंदिराची ३९५ एकर भूमी विकून अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांचा भांडवली निधी उभा करायचा

मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

मॉरिशसमध्ये काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

वर्ष २०१२ मध्ये नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे स्वीकारले

वर्ष २०१२ मध्ये नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे स्वीकारले

वर्ष २०१२ मध्ये आतंकवादविरोधी पथकाने नांदेड येथून ५ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांनी पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी त्यांचा संबंध असल्याचे स्वीकारले आहे. त्यांनी मुंबईतील राष्ट्रीय अन्वेेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयामध्ये लेखी स्वरूपात ही गोष्ट मान्य केली आहे.

धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा खोटेपणा ! – योगी आदित्यनाथ

धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा खोटेपणा ! – योगी आदित्यनाथ

केरळमध्ये कम्युनिस्टांच्या गुंडगिरीमुळे अराजकता माजली आहे. तेथे भाजपने काढलेल्या या अराजकतेच्या विरोधातील जनसुरक्षा यात्रेमध्ये मी सहभागी झालो होतो. तेथे लोकांना धमक्या देऊन त्यांच्या क्रूर हत्या केल्या जात आहेत.