श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना !

श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना !

श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.

(म्हणे) ‘मी तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार !’ – कमल हसन

(म्हणे) ‘मी तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार !’ – कमल हसन

मी सक्रीय राजकारणात उतरणार असून तमिळनाडूचा मुख्यमंत्रीही बनणार आहे, असे विधान अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. त्यांनी नुकतेच नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचेही म्हटले आहे.

पुलवामामध्ये जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा भाचा ठार

पुलवामामध्ये जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा भाचा ठार

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अलगार कंडी येथे ६ नोव्हेंबरला सैन्यासमवेत झालेल्या चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार झाले होते. यापैकी तल्हा राशीद नावाचा आतंकवादी जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा भाचा होता.

‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांचे पडदे जाळून टाकू ! – आमदार टी. राजासिंह यांची चेतावणी

‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांचे पडदे जाळून टाकू ! – आमदार टी. राजासिंह यांची चेतावणी

राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे. s

मृत झालेला मुलगा जिवंत व्हावा, यासाठी मृतदेह १० दिवस चर्चमध्ये ठेवला !

मृत झालेला मुलगा जिवंत व्हावा, यासाठी मृतदेह १० दिवस चर्चमध्ये ठेवला !

मृत झालेला १७ वर्षांचा मुलगा पुन्हा जिवंत होईल, या आशेने नागपाड्यातील ‘जिजस फॉर ऑल नेशन्स चर्च’चे बिशप असणार्‍या ऑक्टोविमो जोसेफ या त्याच्या वडिलांनी आणि अन्य नातेवाइकांनी मुलाचा मृतदेह या चर्चमध्ये १० दिवस ठेवला.

गोमंतकियांचा विरोध असलेले प्रकल्प शेजारील विजयदुर्ग आणि कारवार बंदरात नेऊ ! – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

गोमंतकियांचा विरोध असलेले प्रकल्प शेजारील विजयदुर्ग आणि कारवार बंदरात नेऊ ! – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

गोमंतकियांचा विरोध असलेले प्रकल्प शेजारील विजयदुर्ग आणि कारवार येथील बंदरात नेऊ, अशी चेतावणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

बालेवाडी (जिल्हा पुणे) येथील ‘इंडिया आर्ट गॅलरी’मध्ये हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

बालेवाडी (जिल्हा पुणे) येथील ‘इंडिया आर्ट गॅलरी’मध्ये हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

इंडिया आर्ट गॅलरी’मध्ये हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ३ नोव्हेंबरपासून चालू झालेले हे प्रदर्शन १२ नोव्हेंबरपयर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत चालू असणार आहे

एस्.टी. वाहकांच्या भ्रष्टाचाराची १ लक्षांहून अधिक प्रकरणे उघड ५० लक्ष रुपये दंड वसूल

एस्.टी. वाहकांच्या भ्रष्टाचाराची १ लक्षांहून अधिक प्रकरणे उघड ५० लक्ष रुपये दंड वसूल

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) मार्ग तपासणी पथकांनी वाहकांची गत २ वर्षांतील तिकीट अपव्यवहाराची १ लक्ष ६ सहस्र ७१० प्रकरणे उघडकीस आणली.

‘सनातन प्रभात’ म्हणजे माझे माहेर ! – सौ. भूमिका कोरे, वाचक

‘सनातन प्रभात’ म्हणजे माझे माहेर ! – सौ. भूमिका कोरे, वाचक

‘सनातन प्रभात’ मला माझ्या माहेरासारखे आहे. ‘सनातन प्रभात’ दैनिक नसून माझ्या घरातील सदस्यच आहे, असा भाव व्यक्त करत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. भूमिका कोरे यांनी ‘सनातन प्रभात’विषयी असलेले जिव्हाळ्याचे नाते उलगडले.

अफगाणिस्तानमध्ये पाकच्या दूतावासातील अधिकार्‍याची हत्या

अफगाणिस्तानमध्ये पाकच्या दूतावासातील अधिकार्‍याची हत्या

अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये पाकच्या दूतावासातील एका अधिकार्‍याची हत्या करण्यात आली आहे. त्याला त्याच्या निवासाजवळील दुकानामध्ये गोळी मारून ठार करण्यात आले.