काळा पैसा पांढरा करून घेणार्‍यांच्या सूचीमध्ये ७१४ भारतीय व्यक्तींचा समावेश

काळा पैसा पांढरा करून घेण्याच्या संदर्भातील पनामा पेपरनंतर आता पॅराडाइज पेपर्सद्वारे माहिती उघड झाली आहे. यामध्ये भारतातील मोठे नेते, चित्रपट कलावंत आणि उद्योगपती यांची नावे उघड झाली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍याचा चीनकडून विरोध !

भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ५ नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. यावरून चीनने टीका केली आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचा भाग असल्याचा चीन अनेक वर्षांपासून दावा करत आहे. 

उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले

जग भारताकडे आशेने पहात आहे ! – सरसंघचालक

अनेक प्रकारचे प्रयोग करून जगभरातील देश थकले आहेत. आता जगाचे लक्ष हे पूर्वेकडे म्हणजे भारत आणि चीन यांच्याकडे आहे; मात्र चीनविषयी अनेक देशांना साशंकता आहे.

अमेरिकेतील चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू

टेक्सास शहरातील बाप्टीस्ट चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमा झालेल्या लोकांवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात २६ नागरिकांचा मृत्यू, तर २० हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

गोरखपूरच्या बाबा राघवदास रुग्णालयात पुन्हा ५८ बालकांचा मृत्यू

येथील बाबा राघवदास रुग्णालयात ४ दिवसांत ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामागे मेंदूज्वर प्रमुख कारण असल्याचे कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. डी.के. श्रीवास्तव

सोलापूर आणि मिरज येथील आगगाड्यांच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या मनमानीच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक

सोलापूर आणि मिरज अंतर्गत चालणार्‍या रेल्वेच्या पॅसेंजर, फास्ट पॅसेंजर आणि एक्सप्रेस यांच्या तिकिटाच्या दरासंदर्भात मनमानी कारभार चालू असून त्याचा फटका सामान्य प्रवासी आणि भक्त यांना बसतो. यामुळे प्रवासी असंतुष्ट आहेत.

वादग्रस्त कन्हैया कुमार याची कोल्हापूर येथील नियोजित सभा रहित करा !

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याची ८ नोव्हेंबरला

देशातील न्यायालयांमध्ये आता माय लॉर्ड ऐवजी युवर ऑनरचा वापर होणार

ब्रिटिशांनी देशात न्यायालयांची स्थापना केली, तेव्हापासून न्यायालयांत माय लॉर्ड हा शब्दप्रयोग करण्यात येत आहे. आता हा शब्द रहित करण्यात आला असून त्याजागी युवर ऑनर हा शब्द वापरला जाणार आहे.