परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने आणि त्यांच्याकडून साधना करवून न घेतल्याने हिंदू प्रतिदिन इतर धर्मियांकडून मार खातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कर्नाटकमधील करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना जामीन संमत

एका मुसलमान युवकावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेले जेवर्गी तालुक्यातील आंदोला येथील करुणेश्‍वर मठाचे मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी

मुंबई विमानतळावर इसिसच्या संशयित आतंकवाद्यास अटक

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) ५ नोव्हेंबरला सकाळी सौदी अरेबियातून भारतात आलेला संशयित आतंकवादी अबू जाहिद सलाउद्दीन शेख याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.

अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली !

अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

मोहल्ल्यांमधून पोसले जाणारे पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांना माझे महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील !

बेहरामपाडा आणि आसपासच्या झोपडपट्टयांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये पाकिस्तानी आणि बांगलादेशींना पोसले जात आहेत. तेच उद्या आपल्या अंगावर येतील

गोरक्षक यतींद्र जैन यांच्यावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण

गोरक्षक श्री. यतींद्र जैन यांच्यावर कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले; मात्र सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. श्री. यतींद्र जैन यांनी एक आठवड्यात तीन ठिकाणी धाडी टाकून ३३ टन अवैध गोमांस पकडून दिले होते.

वादग्रस्त कन्हैय्या कुमारची सोलापूर येथील सभा रहित करावी !

सोलापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – भारताचे तुकडे करण्याची भाषा करणारा कन्हैय्या कुमार याची ७ नोव्हेंबर या दिवशी होणारी सभा रहित करावी, या मागणीचे निवेदन

गेल्या ३ वर्षांत गंगानदीच्या स्वच्छतेची केवळ २५ टक्केच कामे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी काशीमधील दशाश्‍वमेध घाटावर जाऊन गंगानदी स्वच्छतेच्या योजनेला प्रारंभ केला होता. याला आता ३ वर्षे पूर्ण होत आहेत

अनधिकृत मशिदीवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? त्यांना निवेदन का द्यावे लागते ?

खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर १० मधील शेल्टर पार्क या इमारतीत  रहिवाशांनी एक मशीद उभारली आहे. ही मशीद अवैध असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यात अडीच वर्षांत पकडलेल्या लाचखोरांमध्ये ४५ शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराने पोखरलेले शासकीय अधिकारी कधीतरी समाजाचे हित साधतील का ?

रायगड, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र्र राज्याच्या रायगड विभागाने वर्ष २०१५ ते २०१७