राजकीय पक्ष, काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यातील मुख्य फरक

राजकीय पक्ष आणि काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना पक्षातील किंवा संघटनेतील पदाची लालूच दाखवून इतरांना आपल्याकडे खेचतात

मंदिरे अधिग्रहित आणि तोडणारे नव्हे, तर बांधणारे राज्यकर्ते संस्मरणीय ठरतात !

सध्याचे शासनकर्ते मंदिरे बांधत तर नाहीतच, उलट ती अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रसंगी तोडायलाही कमी करत नाहीत.

(म्हणे) आंतरधर्मीय विवाहांना लव्ह जिहाद असल्याचे दाखवण्यामागे षड्यंत्र ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

मीही आंतरधर्मीय विवाह केला आहे; मात्र प्रेम आणि विवाह यांत जिहाद शब्द कुठून अन् कधी आला, हे कळलेच नाही.

काश्मीरमधील भाजप नेत्याच्या हत्येत लष्कर-ए-तोयबाचा हात

काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाचे नेते गौहर हुसेन भट यांची हत्या करणार्‍या ४ आतंकवाद्यांची ओळख पटली असून यांपैकी दोघे जण लष्कर-ए-तोयबाचे, तर अन्य दोघे जण हिजबुल मुजाहिदीन

कन्हैया कुमारची सभा होऊ देणार नाही !

कन्हैया कुमार याची ८ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे सभा होत आहे. ही सभा होऊ न देण्याचा निर्धार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

कर्नाटकमधील टिपूप्रेमी सरकारच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकमधील टिपूप्रेमी काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी व्यापक जनआंदोलन आरंभले आहे.

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात १ डिसेंबरला राजपूत संघटनांकडून चितोडगड बंद ठेवण्याचे आवाहन

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात राजस्थानमधील राजपूत संघटनांनी १ डिसेंबरला चितोडगड बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोली येथे चकमकीत दोन माओवादी ठार

भामरागड तालुक्यातील कोपर्सीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ माओवादी ठार, तर ३ घायाळ झाले. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर भामरागड

पद्मावती चित्रपटाच्या प्रकरणी मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही ! – केंद्रीयमंत्री उमा भारती

वादग्रस्त पद्मावती या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी व्यक्त केली.

टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने त्वरित रहित करावा !

हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतरे घडवणार्‍या क्रूर टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now