परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

गेली २० वर्षे धर्मविरोधी वक्तव्य करणे, हे धर्मद्रोह्यांचे नव्हे, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे लक्षण मानले जात आहे !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास चीनचा संयुक्त राष्ट्रात पुन्हा विरोध

पाकमधील जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि पठाणकोट येथील भारतीय वायूसेनेच्या तळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या

काश्मीरमधील शोपियां येथे आतंकवाद्यांकडून भाजपच्या युवा नेत्याची गळा चिरून हत्या !

दक्षिण काश्मीरमधील शोपियां येथे २५ वर्षांचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौहर अहमद भट यांची जिहादी आतंकवाद्यांनी निर्घृण हत्या केली.

५ वर्षांपासूनचे प्रलंबित खटले प्राधान्याने निकाली काढा ! – सरन्यायाधीश दीपक मिश्रा

पाच वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेले खटले प्राधान्याने निकालात काढावेत, अशी सूचना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालये यांना केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेच श्री अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेच श्री अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले असून या समितीची चौकशी करावी, अशी मागणी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या पुजार्‍यांनी २ नोव्हेंबरला येथे पत्रकार परिषदेत केला

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे सांगवी (पुणे) येथील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा कार्यक्रम रहित होणार !

सांगवी येथे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून आयोजित करण्यात आलेला मुक्ती महोत्सव बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या तीव्र विरोधामुळे रहित होण्याच्या मार्गावर आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा, २ आतंकवादीही ठार

काश्मीरमध्ये एकाच वेळी ४ ठिकाणी आतंकवादी आक्रमणे झाली. यात २ सैनिक हुतात्मा झाले, तर २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. साम्बुरा, पुलवामा, अनंतनाग आणि कुपवाडा येथे ही आक्रमणे झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाचा बुरूज ढासळलेल्या स्थितीत

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी गडाचा बुरूज ढासळला असून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.