(म्हणे) ‘हिदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये आतंकवाद घुसला आहे !’ – अभिनेता कमल हसन यांचा जावईशोध

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला प्रारंभ केला आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये आतंकवाद घुसला आहे,

श्रीलंकेकडून १४ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने १४ भारतीय मासेमारांना अटक केली. या मच्छीमारांनी श्रीलंकेच्या विशेष समुद्री क्षेत्रात जाऊन मासेमारी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे

उत्तरप्रदेशमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, २६ कामगार ठार

उत्तरप्रदेशमधील उंचाहार परिसरातील ‘‘एन्.टी.पी.सी. प्लॅन्ट’मधील बॉयलरचा ‘स्टीम पाइप’ फुटून झालेल्या भीषण स्फोटात २६ कामगार मृत्यूमुखी पडले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भारताने पाकचे ९ मासेमार आणि ४ बंदीवान यांना परत पाठवले !

भारताने पाकचे ९ मासेमार आणि ४ बंदीवान यांना पाकमध्ये परत पाठवले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारताने २८ सप्टेंबर २०१७ या दिवशीही २ पाकिस्तानी नागरिकांना सोडून दिल्याचे

कोंडवे येथे शेतभूमीच्या वादातून धर्मांधांनी २५ पोती सोयाबीन जाळले

शेतभूमीच्या वादातून कोंडवे येथे अनुमाने २५ पोती सोयाबीन जाळले. या प्रकरणी धर्मांध निवृत्त पोलीस अधिकार्‍यासह सात जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

शहापूर येथे वाहनाच्या अपघातामुळे अपहरण केलेल्या गायीची सुटका

शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्‍या टोळीने उच्छाद मांडला आहे.

काश्मीरमध्ये सैनिकांच्या गस्तीपथकावर आतंकवादी आक्रमण, ५ सैनिक घायाळ

अनंतनाग जिल्ह्यातील लाझीबाल येथे २ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) गस्ती पथकावर आक्रमण केले.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील ३३८ पैकी ६१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या ३३८ उमेदवारांपैकी ६१ उमेदवारांवर गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत,