‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीच्या ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशविरोधी कारवाया उघड

नवी देहली – ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीकडून करण्यात आलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या संघटनेकडून ‘धर्मांतर करणे,

अमेरिकेत आतंकवाद्याने ‘अल्ला हू अकबर’ ओरडत ट्रकद्वारे लोकांना चिरडले, ८ ठार

न्यूयॉर्क – अमेरिकेतील मॅनहॅटन भागात एका ट्रकचालकाने सायकलिंगसाठी बनवण्यात आलेल्या ट्रॅकवर बेदरकारपणे ट्रक चालवत ८ जणांना ठार केले. या आक्रणात ११ जण घायाळ झाले आहेत.

जगातील असुरक्षित शहरांमध्ये मुंबई १६ व्या आणि नवी देहली १८ व्या क्रमांकावर

मुंबई – ‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’ने आणखी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील असुरक्षित शहरांमध्ये मुंबई १६ व्या क्रमांकावर असून नवी देहली १८ व्या क्रमांकावर आहे.

शासकीय कामे करून घेण्यासाठी ५० टक्के भारतियांनी अधिकाऱ्यांना लाच दिली

नवी देहली – प्रत्येक १० पैकी ५ भारतियांनी त्यांची कामे पूर्ण करून घेण्यासाठी गेल्या वर्षभरात सरकारी अधिकार्‍यांना लाच दिली आहे.

सौदी अरेबियामध्ये हदीसची समीक्षा होणार

कोझीकोड – इस्लामी राष्ट्र असणार्‍या सौदी अरेबियामध्ये मुसलमानांच्या हदीसची (प्रेषित महंमद पैगंबर यांच्या अनुयायांनी सांगितल्यानुसार त्यांची शिकवण आणि कार्य)

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी विद्यार्थी, शिक्षक, तसेच सामाजिक संस्था यांचे साहाय्य घेण्याविषयी सामाजिक न्यायमंत्र्यांची सूचना

हिंदु जनजागृती समितीने ‘मूर्तीदानासारख्या धर्मविरोधी गोष्टीविषयी प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग नको’,

जळगाव येथे १४५ वर्षांची परंपरा लाभलेला प्रभु श्रीरामाचा रथोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला

१४५ वर्षांची परंपरा लाभलेला आणि संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधनी एकादशीस एकमेव असा होणारा श्रीराम रथ-वाहनोत्सव अपूर्व उत्साहात रामनामाच्या गजरात पार पडला.

(म्हणे) ‘हिंदुत्वाच्या विचारसरणीमध्ये ब्राह्मणवाद लपलेला आहे !’- शमशुद्दीन मुश्रीफ यांची जातीद्वेषी टीका

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान समाज अतिरेकी असल्याची एकांगी प्रतिमा निर्माण केली. आज देशात माजलेल्या राष्ट्रवादाच्या हाहाःकाराने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल.

स्वतःच भ्रष्ट असलेले पोलीस खाते समाजातील भ्रष्टाचार कसा संपुष्टात आणणार ?

भ्रष्टाचारी पोलीस ! ‘जनतेकडून कायद्याचे पालन करवून घेण्याचे दायित्व असलेले पोलीस खाते स्वतः मात्र भ्रष्टाचारात आघाडीवर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) नागपूर परिक्षेत्रात एकूण ८७ सापळे रचून ११३ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींमध्ये सर्वाधिक १७ आरोपी पोलीस खात्यातील असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पी.आर्. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.’ पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास … Read more

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now