कर्नाटक पोलिसांकडून करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना अटक

कर्नाटक पोलिसांकडून करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना अटक

एका मुसलमान युवकावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याच्या कथित आरोपावरून कर्नाटक पोलिसांनी जेवर्गी तालुक्यातील आंदोला येथील करुणेश्‍वर मठाचे मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना ३० ऑक्टोबरला रात्री अटक केली

आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करा !

आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्यांक घोषित करा !

वर्ष २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीर, नागालॅण्ड, मिझोराम, मेघालय, मणीपूर, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि लक्षद्वीप या ८ राज्यांत हिंदूंची संख्या फारच अल्प आहे.

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील सर्व पारपत्रांच्या कागदपत्रांची पुनर्पडताळणी होणार

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील सर्व पारपत्रांच्या कागदपत्रांची पुनर्पडताळणी होणार

सातत्याने होणार्‍या आतंकवादी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेश पोलिसांनी येथील सर्व पारपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यास प्रारंभ केला आहे. याव्यतिरिक्त शेजारील सहारणपूर आणि मुझफ्फरनगर येथील पारपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

अमृतसरमध्ये हिंदु संघर्ष समितीचे अध्यक्ष विपीन शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या

अमृतसरमध्ये हिंदु संघर्ष समितीचे अध्यक्ष विपीन शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या

पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये ३० ऑक्टोबरला खलिस्तानी आतंकवाद्यांनी हिंदु संघर्ष समितीचे अध्यक्ष विपीन शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली.

मानसिक आजार नियंत्रणात आणण्यासाठी औषधांपेक्षा भजन आणि कीर्तन उपयुक्त ! – जेएनयूतील संस्कृत अभ्यास केंद्र

मानसिक आजार नियंत्रणात आणण्यासाठी औषधांपेक्षा भजन आणि कीर्तन उपयुक्त ! – जेएनयूतील संस्कृत अभ्यास केंद्र

भजन आणि कीर्तन यांमुळे नैराश्य, तसेच मानसिक ताण-तणाव दूर होऊ शकतो. मानसिक आजार नियंत्रणात आणण्यासाठी औषधांपेक्षा हे उपाय अधिक परिणामकारक आहेत

कार्तिकी वारीच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाकडून तिकिटात दरवाढ

कार्तिकी वारीच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाकडून तिकिटात दरवाढ

कार्तिकी वारीच्या निमित्ताने रेल्वेने २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत १५ रुपयांच्या पुढील सर्व तिकिटांवर अधिभार (सरचार्ज) आकारला आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्त्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र ! – हिंदु धर्मसेना

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्त्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र ! – हिंदु धर्मसेना

येथील ख्राईस्ट चर्च शाळेच्या परिसरात प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे या सभेला विरोध करण्यात येणार आहे

स्मार्टफोनवर ‘पॉर्न’ पहाण्यात देशात महाराष्ट्र ३ र्‍या क्रमांकावर

स्मार्टफोनवर ‘पॉर्न’ पहाण्यात देशात महाराष्ट्र ३ र्‍या क्रमांकावर

‘पोर्नहब’ या साईटने अश्‍लील संकेतस्थळे (पॉर्न साईट) पहाण्याच्या प्रमाणाचा जागतिक अहवाल घोषित केला आहे. या अहवालानुसार वर्ष २०१४ मध्ये स्मार्टफोनवर अश्‍लील संकेतस्थळे (पॉर्न साईट) पहाण्यात देशात महाराष्ट्र पाचव्या स्थानावर होता

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समिती

दोडामार्ग – इस्लाम खतरे में है ।, असे म्हटल्यावर मुसलमान एकत्र येतात. ख्रिस्तीसुद्धा त्यांच्या धर्मावरील आघातांच्या विरोधात मतभेद विसरून एकत्र येतात; परंतु जेव्हा हिंदु धर्मावर संकट येते, तेव्हा हिंदू मात्र आपले पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, मतभेद विसरून एकत्र येत नाहीत.