उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता एन.सी.ई.आर.टी.ची पुस्तके बंधनकारक

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये एन्.सी.ई.आर्.टी.ची पुस्तके सक्तीची करण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यासक्रम शिकवणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे !

भारतीय संस्कृती आणि परंपरा तरुण विसरत आहेत ! – तमीळ अभिनेता रजनीकांत

सध्याची युवा पिढी हळूहळू आपली संस्कृती आणि परंपरा विसरत आहे, ही दुःखाची गोष्ट आहे.

विमानतळावर प्रवेशासाठी आता भ्रमणभाष आधारकार्डही चालणार

सुरक्षा पहाणार्‍या ब्युरो ऑफ सिव्हिल एविएशन सिक्युरिटीने भ्रमणभाष आधारकार्ड दाखवून विमानतळावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

सनातनच्या रामनाथी, देवद (पनवेल) आणि मिरज येथील आश्रमांमधील युवा साधक प्रशिक्षण शिबिराची सांगता

निरपेक्षता असेल, तर इतरांशी जुळवून घेणे, सर्वांवर प्रेम करणे हे सर्व साध्य करता येते. त्यासाठी निरपेक्षतेशी मैत्री करा. अधिकाधिक सत्मध्ये रहाता येण्यासाठी शक्य तेव्हा सेवेला प्राधान्य द्या. सेवेमुळे आपण देवाशी पटकन जोडले जातो.

‘कलम ३५ ए’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी टळली

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार बहाल करणार्‍या ‘कलम ३५ ए’वरील सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरला होणारी सुनावणी टळली.

(म्हणे) महामेळाव्याला अनुमती नाकारणे ही लोकशाहीची हत्या !

लोहिया मैदानावर २९ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महामेळाव्याला शासनाने अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि पुरो(अधो)गामी यांनी मडगाव येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी निदर्शने केली.

वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍या तरुणाला अटक

६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांंनी मद्यपी हरिया लखनराम खाने (वय २७ वर्षे) याला अटक केली.

पेट्रोलपंपाच्या आवारातील शौचालये आणि पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध ! – केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय

पेट्रोलपंपांच्या आवारातील शौचालये सार्वजनिक शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या जोडीला पिण्याचे पाणीही सर्वांना विनामूल्य देण्यात यावे, असे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहेत.

(म्हणे) ‘वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही !’ – मीराकुमार, लोकसभेच्या माजी अध्यक्षा

वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही, तर चांगले विचार निर्माण करणे आणि माणसाच्या मनात देवत्व निर्माण करणे, हे धर्माचे काम आहे.

शासनाच्या अधिसूचना आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही कनिष्ठ न्यायालयात इंग्रजीचा वापर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘उच्च न्यायालयांमधील निकालपत्र नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध करून द्यायला हवे, जेणेकरून न्याय तळागाळापर्यंत योग्य रीतीने पोहोचेल’, असे वक्तव्य २८ ऑक्टोबर या दिवशी केले.


Multi Language |Offline reading | PDF