आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी काश्मिरी नागरिकांची सैन्यावर दगडफेक !

बंदीपोरा परिसरातील हाजिन भागातील मीर मोहल्ला येथे सैन्याकडून आतंकवाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाईला स्थानिक देशद्रोही नागरिकांनी विरोध करत सैन्यावर जोरदार दगडफेक केल्याने आतंकवाद्यांना पळून जाणे शक्य झाले.

काश्मीरविषयी काँग्रेस पाकची भाषा बोलत आहे ! – पंतप्रधान

काँग्रेसचे नेते काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची भाषा करणार्‍या फुटीरतावाद्यांची, तसेच पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

(म्हणे) महामेळाव्याला अनुमती नाकारणे, हे संपूर्ण मुसलमान समाजाच्या अधिकारांचे हनन !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नियोजित महामेळाव्याची अनुमती ऐनवेळी मागे घेणे, हे केवळ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संविधानिक अधिकारांने हनन नव्हे, तर संपूर्ण मुसलमान समाजाच्या अधिकारांचे हनन आहे.

(म्हणे) हिंदु राष्ट्रवाद देशाची वाट लावणारा !

१९ व्या शतकातील युरोपीय आणि इस्लामिक विचारांवर हिंदुत्वाचे मॉडेल आधारलेले आहे. हिंदु राष्ट्रवादाच्या श्रेष्ठत्वाची भावना हा उन्माद असून हा विचार देशाची वाट लावणारा आहे, असे हिंदुद्वेषी विधान (कु)प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या बैठकीत काश्मीरला स्वायत्तता देण्याचा देशद्रोही ठराव संमत !

काश्मीरमधील फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाच्या झालेल्या बैठकीत काश्मीरला स्वायत्तता देण्याचा देशद्रोही ठराव संमत करण्यात आला

‘कलम ३५ ए’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यास उघडपणे बंड करू ! – हुर्रियत कॉन्फरन्स

कलम ३५ एच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यास आम्ही उघडपणे बंड करू, अशा शब्दांत हुर्रियत कॉन्फरन्स या देशद्रोही फुटीरतावादी संघटनेने धमकी दिली.

हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतात १२० कोटी लोकसंख्या असणे महत्त्वाचे नाही, तर त्यासाठी संघटनाची आवश्यकता आहे. आज हिंदू जाती-जातींत विभागले गेले आहेत. आपण सर्व हिंदूच आहोत, या विचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.

सोमालियामधील आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, ३० घायाळ

सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले.

आम्ही शून्य असून सर्वकाही श्रीकृष्ण करत आहे ! – प.पू. देवबाबा

सर्व कृष्णाचा खेळ आहे. कृष्ण १ आहे आणि आम्ही पूज्य आहोत. १ नसेल, तर पूज्याला काहीही मूल्य नाही. सर्व श्रीकृष्ण करत आहे, असे मार्गदर्शन योगाचार्य प.पू. देवबाबा यांनी केले.

नागपूर परिक्षेत्रात पोलीस खाते भ्रष्टाचारात आघाडीवर

जनतेकडून कायद्याचे पालन करवून घेण्याचे दायित्व असलेले पोलीस खाते स्वतः मात्र भ्रष्टाचारात आघाडीवर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) नागपूर परिक्षेत्रात


Multi Language |Offline reading | PDF