तेलंगण सरकार मुसलमानांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत उभारणार

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्यात मुसलमानांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत आणि ‘आय.टी. कॉरिडॉर’ (माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित परिसर) उभारणार आहेत.

हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक

काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याचा मुलगा शाहिद युसूफ यास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) २४ ऑक्टोबर या दिवशी अटक केली.

कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांची मांसाहार करून श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्‍वर मंदिराला भेट

कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्यासह दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पालकमंत्री बी. रामनाथ राय आणि ऊर्जामंत्री डीके शिवकुमार यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी दक्षिण कन्नडच्या भेटीवर असतांना

ताजमहाल पूर्वीचे शिवमंदिर असल्याने तेथे शिवचालिसा पठण करणे चुकीचे नाही ! – विनय कटियार

ताजमहाल पूर्वीच्या राजांचे महाल आणि मंदिर होते. शहाजहान याने त्याला कब्रस्तान बनवले. औरंगाबादमध्ये मृत झालेल्या मुमताजला येथे आणून पुरण्यात आले.

काश्मीरमध्ये चर्चाप्रक्रियेला पुन्हा आरंभ करण्याचा निर्णय म्हणजे केंद्र सरकारच्या बळजोरीच्या धोरणाचा पराभव ! – ओमर अब्दुल्ला

केंद्र सरकारने काश्मीरमधील सर्व घटकांसमवेत शाश्‍वत चर्चेची प्रक्रिया आरंभ करण्याचा घेतलेला निर्णय हा त्याच्या बळजोरीच्या धोरणांचा पराभव आहे, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

गेली ८ वर्षे चालू असलेला महाराष्ट्रातील शासकीय पदांच्या भरतीतील मोठा घोटाळा उघड

योगेश जाधव या तरुणाने चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना यश • मुख्य सूत्रधारासह ४ जणांना अटक • अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहभागाची शक्यता इतकी वर्षे चालू असलेला भ्रष्टाचार एका युवकाच्या निदर्शनास येतो; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या सरकारच्या निदर्शनास न येणे, हे लज्जास्पद !

नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार ! – राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यातील नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती अन् औद्योगिकनगरी अधिनियम – १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश

अनधिकृतरित्या व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत?

‘डोंबिवली, ठाणे आणि कल्याण येथील रेल्वेस्थानक आणि त्यांच्या परिसरातील फेरीवाल्यांना २० ऑक्टोबर २०१७ या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटवले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी चालू केलेल्या कार्यक्रमांवर ४ कोटी रुपयांचा खर्च होणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ हे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर चालू केले आहेत.

बॉलीवूडमधील कामाच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्यास  सांगणार्‍यांचे पितळ उघडे करण्याची आवश्यकता ! – पहलाज निहलानी

बॉलिवूडमध्येही हार्वे वाइनस्टिनसारखे लोक आहेत. त्यांना जगासमोर आणण्याची आवश्यकता आहे. नवख्या तरुण मुलींना काम मिळवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. बॉलिवूडमधील अशा लोकांची घाणेरडी कृत्य जगासमोर आणण्याची वेळ आली आहे,


Multi Language |Offline reading | PDF