ख्रिस्ती मिशनर्‍यांना ५ कोटी रुपये देणार !

मोइनहप्पामधील कैवेलरी इंग्रजी शाळेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांना ५ कोटी रुपये अनुदान देणार असल्याचे घोषित केले.

फटाके फोडणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती शाळेकडून कारवाई

दिवाळीच्या दिवसांत फटाके फोडले म्हणून खिझापूदूर येथील एका शाळेने हिंदु विद्यार्थ्यांवर कारवाई केली. या प्रकरणी सदर विद्यार्थ्याचे वडील श्री. एस्. सेतूरामन् यांनी शाळेचे मुख्यध्यापक आणि शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक

पाटलीपुत्र येथे बलात्काराच्या प्रकरणी चर्चच्या पाद्र्याला अटक

येथील २ महिलांनी चर्चचा पाद्री त्यांच्यावर गेल्या ३ महिन्यांपासून बलात्कार करत होता, असा आरोप केला होता. पोलिसांना हे आरोप खरे असल्याचे आढळल्यावर या पाद्य्राला अटक केली आहे.

रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्याच्या निर्णयावरील स्थगिती हटवण्यासाठी भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्याकडून न्यायालयात याचिका प्रविष्ट

भारतात अवैधपणे रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या निर्णयावरील स्थगितीच्या विरोधात भाग्यनगरमधील गोशामहाल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

काँग्रेसने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात गांधी आणि नेहरू यांचा कचरा भरून ठेवला आहे ! – भाजपचे आसाममधील खासदार कामाख्या प्रसाद तासा

काँग्रेसने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात गांधी आणि नेहरू यांचा कचरा भरून ठेवला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात दुसरा विचार निर्माण होण्यासाठी जागाच शिल्लक नाही,

काश्मिरी जनतेचे प्रश्‍न समजून घेणार ! – गृहमंत्री

केंद्र सरकार काश्मिरी जनतेचे प्रश्‍न समजावून घेणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली.

युवा साधकांनो, पंचसूत्रीनुसार साधनेचे प्रयत्न करा ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

दूरदर्शन, भ्रमणभाष, इंटरनेट, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमे (सोशल मीडिया) यांचा अनावश्यक वापर केल्याने बहिर्मुखता येते, तसेच कोणतीही कृती ताण घेऊन केल्याने साधना खर्च होते आणि फलनिष्पत्तीही न्यून होते.

अमरावती येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक कह्यात

शिरजगाव पोलिसांनी २१ ऑक्टोबरच्या रात्री गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओच्या) सहकार्याने कह्यात घेतला.

हा पोलिसांचा भ्रष्टाचार नव्हे तर काय ?

गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते, ते पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? नागरिकांनी माहिती दिल्यावरही कारवाई न करणार्‍या पोलिसांचे गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍यांशी साटेलोटे आहेत, असा संशय आल्यास त्यात वावगे काय ?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचलेले षड्यंत्र !

जिहादी आतंकवादी कारवायांत अन्वेषण यंत्रणेने मुसलमान आरोपींना अटक केल्यानंतर मुसलमानांमधील वाढती अप्रसन्नता लक्षात घेऊन त्यांना खुश करण्यासाठी देशात ‘हिंदु आतंकवाद अस्तित्वात आहे


Multi Language |Offline reading | PDF