यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासंदर्भात माहिती

१. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू : एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत … Read more

काश्मिरी पंडिताच्या कुटुंबाला काश्मीर सोडून जाण्याची धर्मांधांची धमकी

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रेनिपोरा गावात दिवाळीच्या दिवशी एका काश्मिरी पंडिताच्या कुटुंबियांना शेजारी रहाणार्‍या धर्मांधांनी येथून निघून जाण्याची धमकी दिली

डोकलामसारख्या स्थितीशी सामना करण्यासाठी सैन्याला नेहमीच सिद्ध रहाण्याची आवश्यकता ! – जनरल बिपीन रावत

भारत-चीन सीमेवरील डोकलामसारखी स्थिती कधीही निर्माण झाल्यास सैन्याला नेहमीच सिद्ध रहावे लागेल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.

लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची हत्या

राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये हिंसाचार होत आहे. यातूनच येथील तिकुनिया भागातील मझरा पुरब येथील भाजपचे केंद्र अध्यक्ष बलराम श्रीवास्तव (वय ५५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

अनुमतीविना न्यायाधीश, दंडाधिकारी आणि लोकसेवक यांची चौकशी होऊ शकणार नाही !

राजस्थानच्या भाजप सरकारने अध्यादेश काढला असून त्याद्वारे न्यायाधीश, दंडाधिकारी आणि लोकसेवक यांच्या विरोधात सरकारच्या अनुमतीविना कोणताही गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही कि त्यांची चौकशी केली जाऊ शकत नाही.

बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक जोडण्याच्या विरोधात याचिका

बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक जोडण्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी मेनन सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

इतिहासाचे विकृतीकरण असल्याच्या कारणावरून संभाजीनगर येथे पद्मावती चित्रपटाचे फ्लेक्स फलक फाडले !

पद्मावती या हिंदी चित्रपटाचे येथील आकाशवाणीसमोरील परिसरात आणि मोंढा नाका या भागात लावलेले मोठे फ्लेक्स फलक राष्ट्रीय राजपूत करणी सेना अन् राजपूत युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांनी २१ ऑक्टोबरला फाडले.

अभिनेता सलमान खान घरी गणपति आणत असल्याने तो मुसलमान नाही ! – दारुल उलूम

अल्लाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देवतेची मुसलमानांनी पूजा किंवा आरती करणे इस्लामच्या विरोधात आहे, असे दारुल उलूम जकारिया मशिदीचे मौलाना मुफ्ती शरीफ खान यांनी म्हटले आहे.

दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ५ गाड्या जाळल्या

भांसी भागात कमालूर रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे काम चालू आहे. यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांपैकी ५ वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावली.

काश्मीरमधील धर्मांधतेच्या मागे सामाजिक माध्यमे ! – सैन्यदल प्रमुख बिपीन रावत 

भारतीय सैन्य काश्मीरमधील धर्मांधतेच्या विरोधात गांभीर्याने कारवाई करत आहे. संपूर्ण जगात धर्मांधता वाढत आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत की, लोक अशा धर्मांधतेपासून दूर रहातील


Multi Language |Offline reading | PDF