कर्नाटकातील काँग्रेस सरकार १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करणार !

येत्या १० नोव्हेंबरला कर्नाटकातील काँग्रेस सरकार क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करणार आहे. या संदर्भात राज्यातील भाजपचे नेते आणि केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी राज्य सरकारला सांगितले आहे की,

गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या

येथील रा.स्व. संघाचे स्वयंसेवक तथा पत्रकार राजेश मिश्रा यांची २१ ऑक्टोबरला अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मारेकरी दुचाकीवरून आले होते.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनो आणि राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी बांधवांनो, आपण शिवछत्रपतींचे पाईक आहोत ना ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अवघ्या ३० वर्षांच्या कार्यकाळात परकीय आक्रमकांकडून हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, हिंदु स्त्रियांवर होणारे बलात्कार, गोहत्या आदी बंद करून हिंदूंना स्वतःचे असे हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिले.

प्रदूषणामुळे भारतात एका वर्षात २५ लाख लोकांचा मृत्यू

प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

अल्लाव्यतिरिक्त अन्य देवांना मानणारे मुसलमान नाहीत ! – दारुल उलुम देवबंदचा आणखी एक फतवा

वाराणसी येथे मुसलमान महिलांनी दिवाळीनिमित्त श्रीराम यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून त्यांची आरती केल्यामुळे दारुल उलुम देवबंद या संस्थेने त्यांच्या विरोधात फतवा काढला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचा संप मागे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांचा चालू असलेला संप मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेतला आहे.

तुझं माझं ब्रेकअप मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात सातारा येथे तक्रार प्रविष्ट

झी मराठी वाहिनीवरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत गड-किल्ल्यावरील तोफेवर बसून आक्षेपार्ह चित्रीकरण केलेला प्रसंग दाखवण्यात आला होता.

काश्मीरमधील केबलवाहिन्यांवरून हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण

काश्मीरमधील स्थानिक केबलवाहिन्यांमधून हिंदुद्वेषी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण करण्यात येत आहेत. हिंदु धर्मावर टीका करणारी ही भाषणे आहेत.

ताजमहाल हा भारतीय कारागिरांचे रक्त आणि घाम यांतून उभा राहिला आहे ! – योगी आदित्यनाथ

ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्त्वाचे नाही. ताजमहाल भारतीय कारागिरांच्या रक्त आणि घाम यांतून उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

प्रत्येक रेल्वेमध्ये ‘ऑक्सिजन सिलिंडर’ ठेवा ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक रेल्वेमध्ये ‘ऑक्सिजन सिलिंडर’ ठेवण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाला दिला आहे. ज्यांना श्‍वास घेण्यास अडचण निर्माण होईल, जे रुग्ण आहेत, त्यांना त्वरित ही सुविधा पुरवली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF