फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो; पण अजानविषयी कुणी बोलत नाही !

प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी वाद होतो. वर्षातून काही दिवसच हे फटाके वाजवले जातात; पण प्रतिदिन पहाटे ४.३० वाजता ध्वनीक्षेपकावरून होणार्‍या अजानविषयी कोणी काहीच बोलत नाही

अवैध पशूवधगृहांची चौकशी करणार्‍या पथकावर धर्मांध गोतस्कराकडून आक्रमण

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती.

भाजपशासित झारखंडच्या कारागृहात बंदिवानाचे धर्मांतर

कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता

१ लाख ७१ सहस्त्र दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी !

दीपावलीच्या निमित्ताने येथे राज्य सरकारच्या वतीने १८ ऑक्टोबरला सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवात १ लाख ७१ सहस्र दिव्यांनी अयोध्यानगरी उजळून निघाली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप दुसर्‍या दिवशीही चालूच

ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) कर्मचार्‍यांनी ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुकारलेला संप १८ ऑक्टोबरला दुसर्‍या दिवशीही चालूच होता.

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट करा ! – हिंदुत्वनिष्ठ

राज्यामध्ये होऊ घातलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा अमली पदार्थांचा मुक्त वावर, व्यसनाधीनता आणि उच्छृंखलता यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

तीस अनधिकृत दूरध्वनी केंद्रे चालू होईपर्यंत झोपलेले पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांची संपर्कयंत्रणा कशी शोधणार ?

‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात ३० अनधिकृत दूरध्वनी केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून ठाणे गुन्हे विभागाच्या भिवंडी विभाग २ शाखेने छापे घालून


Multi Language |Offline reading | PDF