बेंगळुरू येथे पोलिसांना गोहत्यांची माहिती देणार्‍या महिला अभियंत्यावर २०० धर्मांधांचे आक्रमण

शहराच्या जवळ असणार्‍या तलघट्टापुरा येथे धर्मांध गोमाफियांकडून करण्यात येणारी गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या नंदिनी या महिला अभियंत्यावर धर्मांधांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केल्याची

त्रिपुरा येथे पशूतस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यावर आक्रमण

भारत-बांगलादेश सीमेजवळ असलेल्या सपाहीजाला जिल्ह्यातील बेलारडेपा बॉर्डर पोस्टयेथे २५ पशूतस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकार्‍यावर आक्रमण करण्यात आले.

ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील मोठा डाग ! – भाजपचे आमदार संगीत सोम

ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील मोठा डाग आहे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी येथे एका कार्यक्रमात केले. उत्तरप्रदेश सरकारने पर्यटनस्थळांच्या सूचीतून नुकतेच ताजमहालला वगळले आहे.

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकावर प्राणघातक आक्रमण

रा.स्व. संघाच्या निधीश (वय २८ वर्षे) नावाच्या स्वयंसेवकावर १५ ऑक्टोबरला सायंकाळी कन्नूरच्या इडाक्कड या भागामध्ये प्राणघातक आक्रमण करण्यात आले.

बेंगळुरू येथील बसस्थानकावर ५ धर्मांधांकडून चोरीच्या हेतूने सनातनच्या साधकावर चाकूने आक्रमण

यशवंतपूर बसस्थानकावर ५ अज्ञात धर्मांधांनी सनातनचे साधक श्री. श्रीकांत चौधरी यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. ही घटना १५ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता घडली.

धर्मभावना दुखावल्याची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस !

प्रभादेवी, मुंबई येथील धर्मप्रेमी श्री. संदेश पवार यांनी ९ ऑक्टोबर २०१७ या दिवशी दादर पोलीस ठाण्यात धर्मभावना दुखावल्याचा तक्रारअर्ज दिला.

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.

गंगा स्वच्छता अभियानाचा अहवाल द्या ! – राष्ट्रीय हरित लवादाचा केंद्र सरकारला आदेश

गोमुख ते उन्नाव दरम्यान गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी काय पावले उचललीत, याविषयीचा अहवाल सादर करा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकार, तसेच उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्याच्या सरकारांना दिला आहे.

भाग्यनगर येथे स्थानिक मुसलमानाने स्वत:चा मुलगा असल्याचे सांगून आधारकार्ड बनवलेल्या रोहिंग्या मुसलमानाला अटक

भाग्यनगर पोलिसांनी १९ वर्षांच्या महंमद अजुमुद्दीन उपाख्य मौला अजमुद्दीन या घुसखोर रोहिंग्या मुसलमान तरुणाला अटक केली आहे. त्याने अवैधरित्या आधारकार्ड बनवले होते.


Multi Language |Offline reading | PDF