रोहिंग्या मुसलमान नागालॅण्डवर आक्रमण करण्याची शक्यता

घुसखोर रोहिंग्या मुसलमान नागालॅण्डवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याची माहिती नागालॅण्ड पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. रोहिंग्या मुसलमान राज्याच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचेही मत गुप्तचर विभागाने व्यक्त केले आहे.

पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवू नये ! – सर्वोच्च न्यायालय

घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

किश्तवाड (जम्मू) येथे राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणार्‍या पोलीस अधिकार्‍याला विद्यार्थ्यांनी जाब विचारला !

एका विद्यालयात राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याला विद्यार्थ्यांनी जाब विचारला. यावर पोलिसांनी उलट विद्यार्थ्यांवरच लाठीमार केला.

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ‘परसेप्ट लाईव्ह’ आस्थापनाच्या विरोधात राष्ट्रप्रेमींकडून तक्रार प्रविष्ट

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी

फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य अन् पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात तर दिवाळीच्या दिवशी सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात,

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा ७ वर्षे ३१४ वा दिवस !

भगवा ध्वज लावल्यास परिणामांची धमकी देणार्‍या पोलीस निरीक्षकांना गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य आहे, असे वाटते का ?

‘वास्को, गोवा येथील पोलीस वसाहतीजवळील श्री ब्राह्मणदेवाच्या घुमटीजवळ उभारलेल्या भगव्या ध्वजाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली होती.

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी, तसेच आरोग्यासाठी घातक असलेले चिनी फटाके यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.

आतंकवादी रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

येथील तहसील चौकात ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलावेे, सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावेे

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समिती

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने न्यायालयात मांडली आहे.