केरळमधील बिलिव्हर्स चर्चचा विदेशातून पैसे मिळण्याचा परवाना (एफ्.सी.आर्.ए.) रहित

बिलिव्हर्स चर्च आणि त्याच्याशी संबंधित ३ तथाकथित स्वयंसेवी संस्था यांचा विदेशातून पैसे मिळण्याचा एफ्.सी.आर्.ए. (फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट) परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रहित करण्यात आला

काश्मीरमध्ये सरकारी फलकावर फुटीरतावादी महिला नेत्याचे छायाचित्र !

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बेटी बचाओ, बेटी पढाओ, या योजनेच्या येथील फलकावर (पोस्टरवर) सध्या कारागृहात असलेली फुटीरतावादी महिला नेत्या असिया अंद्राबी हिचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या आमदाराने शिवीगाळ करून धमकी दिल्याचा सनदी अधिकार्‍याचा आरोप

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार के. शिवमूर्ती नाईक यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप कर्नाटक राज्याचे व्यापार आणि उद्योग खात्याचे सचिव राजेंदरकुमार कटरिया यांनी केला आहे.

…..तर महाराष्ट्रात राणी पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

राणी पद्मावतीला आपले करण्यासाठी खिलजी याने अनेक प्रयत्न केले; मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर झालेल्या युद्धात खिलजी याच्या हातात जिवंत पकडले जावू नये

(म्हणे) पाकिस्तानला शांतता हवी आहे; पण भारताला नको !

आम्हाला भारतासमवेत शांततापूर्ण संबंध राखायचे आहेत; मात्र भारतालाच त्यामध्ये रस नाही, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केले.

हिंदूंवर कारवाई करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस धर्मांधांपुढे मात्र नांगी टाकतात, हाच भारतातील सर्वधर्मसमभाव आणि पुरोगामित्व आहे का ?

चेंबूर, वाशीनाका (पश्‍चिम) येथील इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात अनधिकृतरित्या नमाजपठण केले जाते.

सरकार राममंदिर उभारू शकणार नाही ! – भाजपचे केंद्रीयमंत्री शिवप्रताप शुक्ला

भाजपने राममंदिराच्या सूत्रावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार कधीही राममंदिराची उभारणी करू शकणार नाही, असे विधान केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे.

मद्यबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वहाणगाव ग्रामसभेकडून अधिकृत मद्यविक्रीसाठी ठराव आणि विज्ञापन !

मद्यबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सर्रासपणे मद्यविक्री चालू आहे. अनेक तक्रारी केल्यानंतरही अवैध मद्यविक्रीवर नियंत्रण येत नसल्यामुळे मद्यबंदीसाठी काम करणारे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील रुहिया आखणगड क्षेत्रात एका हिंदु अल्पवयीन शाळकरी मुलीवर ५ धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

बोको हरम आणि इसिस यांच्याकडून जिहादी आतंकवाद्यांच्या वासनापूर्तीसाठी मुलींचे अपहरण

जिहादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या आतंकवाद्यांच्या वासनापूर्तीसाठी आतंकवादी संघटनांकडून मुलींचे अपहरण करून त्यांना जिहादींचे लैंगिक गुलाम बनवले जात आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF